लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
महाकवी कालिदास कलामंदिरासाठी तयार करण्यात आलेली सुधारित नियमावली विरोधाभासाने भरलेली आणि रंगकर्मी व नाट्यक्षेत्रासाठी घातक आहे. नूतनीकरणाच्या वर्षपूर्तीनंतर त्यातील अनेक नियम हे अत्यंत चुकीचे असल्याचे अधोरेखित झाले आहे. त्यामुळे येत्या महासभेत आणि स् ...
महापालिकेच्या मुख्यालयात एका ठेकेदारास पकडल्याची एकच चर्चा पसरली आणि त्यानंतर गोंधळ उडाला. महापालिकेत कोणत्याही अभ्यागताला दरवाजे बंद करून दुपारी तीन वाजेनंतरच या असे सुरक्षारक्षकांनी सांगितल्यानंतर आणखीन गोंधळ झाला. ...
गोदावरी नदीवर दोन पूल बांधण्याच्या प्रस्तावास मार्च महिन्यात झालेल्या अंदाजपत्रकीय सभेतच कडाडून विरोध करण्यात आला होता. त्यानंतरही अंदाजपत्रकात दीड कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे ...
शहराला पाणीपुरवठ्यासाठी नेहमी गंगापूर धरणातून पाणी आरक्षण वाढवून घेण्यावर महापालिकेचा भर असतो. यंदा मात्र गंगापूरऐवजी मुकणे धरणातून आरक्षण वाढवून घेणार आहे. गेल्यावर्षी या धरणातून पाणी आरक्षण ३०० दशलक्ष घनफूट आरक्षित होते, मात्र यंदा याच धरणातून ९०० ...
राज्य नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रसाद कांबळी आणि राज्य चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज भोसले यांनीदेखील कालिदास कलामंदिरासंदर्भात नाशिक महापालिकेच्या महापौर आणि मनपा आयुक्तांची भेट घेऊन रंगकर्मींची बाजू मांडली. नियमावलीतील किरकोळ दुरुस्ती त्वरित करण् ...
सफाई कामगार संघटनांचा विरोध असतानाही प्रशासनाने आउटसोर्सिंगने सफाईची कामे करण्यासाठी निविदा मागवल्या आहेत. सदरचा ठेका २० कोटी ८० लाख रुपयांचा असताना प्रत्यक्षात मात्र त्यात पाच कोटी रुपयांची आणखी वाढ झाली असून, संगनमताने हा प्रकार सुरू आहे. या प्रकार ...
मेनरोड येथील महापालिकेचे विभागीय कार्यालय धोकादायक आणि गैरसोयीचे ठरत आहे. नुकत्याच झालेल्या संततधार पावसाने येथील महापालिकेच्या पुरातन इमारतीचा काही भाग ढासळला होता. ...
नाशिकरोड पोलीस ठाण्यासमोर उड्डाणपुलाखाली वृत्तपत्र विक्रेत्यांच्या जागेवर झालेले अतिक्रमण मनपा अतिक्रमण विरोधी पथकाने हटवून त्या ठिकाणी स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. ...