लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
महापालिकेच्या शिक्षण विभागाच्या वतीने आदर्श शिक्षक पुरस्काराचे वितरण शुक्रवारी सकाळी अकरा वाजता कालिदास कलामंदिर येथे करण्यात येणार असून, त्यासाठी महापालिकेच्या शाळेच्या सर्व शिक्षकांना वेळेपुर्वी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यासाठी सर्व शा ...
शहराला हादरवून सोडणाऱ्या या महापुराच्या खुणा अजूनही गोदाकाठावर कायम असून, संपूर्ण देशभरातील पर्यटकांचे आकर्षण असलेल्या गोदाकाठावर अजूनही गाळाचे ढीग, पुरासोबत वाहून आलेले लाकडाचे ओंडके आणि वेगवेगळ्या उंचवट्यांवर अडकलेला कचरा मोठ्या प्रमाणात दिसून येत ...
नागरिकांच्या सहनशीलतेचा अंत पाहणारा स्मार्ट रोड पूर्णत: ३१ आॅगस्टपर्यंत खुला करण्याचे पुन्हा एकदा स्वप्न भंगले असून, ठेकेदाराल आणखी दीड महिने मुदतवाढ देण्याची नामुष्की ओढावल्याचे वृत्त आहे. ...
सातपूर कॉलनीतील जलकुंभाला तडे गेल्याने त्यातून मोठ्या प्रमाणावर पाणीगळती होत आहे. अनुचित घटना घडण्यापूर्वी महानगरपालिकेने वेळीच दखल घ्यावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. ...
पूर्व प्रभागात नगरसेवकांनी नागरिकांची सांगितलेली कामे अधिकारी करीत नसतील तर प्रभाग सभा बंद करा, अशी मागणी करून प्रभाग समितीच्या सभेत प्रशासनाला धारेवर धरले. ...