लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
महापालिकेने इलेक्ट्रिक बससाठी भाड्याच्या व्यतिरिक्त वीज बिलदेखील देण्याचा निर्णय आर्थिक तोटा वाढविणारा ठरणार आहे. या निर्णयामुळे एका बससाठी दिवसाला १४०० रुपये खर्च होणार आहे. ...
पावसाळ्यात पडणारे खड्डे ही सर्वसामान्य नागरिकांसाठी डोकेदुखी ठरत असली तरी महापालिकेच्या दृष्टीने मात्र जणू इष्टापत्तीच ठरत आहे. सध्याची अशा प्रकारची स्थिती असली तरी गेल्या पंधरा वर्षांत ३०६ कोटी रुपयांचा खर्च खड्डे बुजवणे आणि रस्ता दुरुस्तीवर झाला आह ...
नाशिक- शहरातील सार्वजनिक वाहतूक ही महापालिकेचीच जबादारी असल्याचे एकदा कामान्य केले की, त्यापाठोपाठ येणारा तोटा देखील याच पालकसंस्थेच्या गळ्यात असणार हे उघड आहे. सध्या महापालिकेने हेच केले असून सेवा तोट्यात जाणारच हे गृहीत धरून देखील जबाबदारी घेतल्यान ...
स्मार्ट रोडचे काम करताना महापालिकेच्या जलवाहिन्या सदोष पद्धतीने टाकण्यात आल्या असून, त्यामुळे जलवाहिन्या फुटण्याची किंवा गळतीची शक्यता निर्माण झाली आहे. महापालिकेने यापूर्वी या प्रकरणाबाबत स्मार्ट कंपनीला अवगत केले असून, आता या सर्व जलवाहिन्यांची चाच ...
हिरावाडीतील जॉगिंग ट्रॅक दरम्यान महापालिका प्रशासनाने तयार केलेल्या चेंबरवरील झाकणे चोरी जाण्याच्या प्रकारात वाढ झाली आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी पंचवटी महापालिका प्रशासनाने चेंबरवर झाकणे टाकलेली होती, मात्र भुरट्या चोरट्यांनी सदरची झाकणे चोरून नेल ...
दुर्गा उद्यान भाजीबाजार प्रवेशद्वारावर भूमिगत नाल्याला पडलेले भगदाड बुजविण्याच्या कामाला पावसामुळे व्यत्यय येत असल्याने मोठी अडचण निर्माण झाली आहे. देवळाली मतदारसंघ निवडणूक प्रक्रिया नाशिकरोड मनपा विभागीय कार्यालयात होणार असल्याने गैरसोय होण्याची शक् ...
शहरातील बेकायदा बांधकामे नियमित करण्यासाठी राज्य शासनाने आणलेल्या कंपाउंडिंग योजनेत दाखल ३५०० प्रकरणांपैकी सुमारे दीड हजार प्रकरणे अडचणीत आली आहेत. उच्च न्यायालयाने तीन महिन्यांपूर्वी स्ट्रक डाउनचे आदेश दिल्याने महापालिकेने या योजनेखालील प्रकरणे जवळप ...
पेठरोडवरील मखमलाबाद शिवारात असलेल्या मनपा प्रभाग क्रमांक ६ मधील मेहेरधाम परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून डासांचा प्रादुर्भाव वाढला असला तरी याकडे महापालिकेच्या संबंधित विभागाचे पूर्णपणे दुर्लक्ष झाल्याने शेकडो नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. ...