शहरात अवकाळी पाऊस नोव्हेंबरपर्यंत पडत असल्याने डेंग्यूचा मुक्कामही वाढला असून, त्या पार्श्वभूमीवर डेंग्यू रुग्णांची संख्या वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर डास प्रतिबंधक फवारणीच्या वेळेत वाढ करण्याचे आदेश आरोग्य व वैद्यकीय सहाय्य समितीच्या सभापती डॉ. दीप ...
नाशिक- रस्त्यावर विक्री करणाऱ्या विक्रेत्यांचा प्रश्न नवा नाही. हा रोजीरोटीचा भाग असल्याने खरे तर हा सामाजिक प्रश्न आहे. सर्वाेच्च न्यायालयामुळे फेरीवाला धोरण आले, त्यातून अनेक संकल्पना पुढे आल्या परंतु हे सर्व कागदावरच! नाशिकमध्ये अनेक फेरीवाला क्षे ...
गतवर्षीच्या तुलनेत यंदा डेंग्यू रुग्णांची संख्या कमी असल्याचे महापालिकेच्या प्रशासनाच्या वतीने सांगितले जात असतानाच आता रेंगाळलेला पाऊस आणि त्यामुळे डेंग्यूचा धोका वाढत चालला आहे. गेल्या आठ दिवसांतच तब्बल ६६ जणांना डेंग्यू झाला असून, संशयित रुग्णांचा ...
पवननगर येथील जिजामाता भाजी मार्केट गेल्या अनेक वर्षांपासून समस्यांच्या गर्तेत असून, मार्केटच्या मुख्य रस्त्यावर झालेले अतिक्रमण, परिसरात साचलेली घाण यामुळे दुर्गंधी पसरली आहे. गुरुवारी येथील व्यावसायिकांनी नगरसेवक व महापालिका अधिकाऱ्यांची भेट घेऊन व् ...
पंचवटी : श्री गोदावरी नदीपात्र कॉँक्रिटीकरणमुक्त करून तब्बल १७ प्राचीन कुंड पुनर्जीवित करण्याबाबत गेल्या तीन महिन्यांपुर्वी डॉ. प्राजक्ता बस्ते यांनी तयार केलेले तांत्रिक अहवाल नाशिक स्मार्ट सिटी कंपनीचे सीइओ आणि मनपा आयुक्तांना सुपूर्द करण्यात आलेला ...
सिडको : लेखानगर येथे वाहतूक बेटावर रणगाडा लावण्याच्या विषयावरून सध्या सुंदोपसुंदी सुरू आहे. येथील नगरसेवक प्रविण तिदमे यांनी रणगाड्यासाठी आग्रह धरला असला तरी याच भागातील नगरसेवक शिवाजी चुंभळे यांचा मात्र त्यास विरोध आहे. त्यामुळे प्रशसनाची अडचर झाली ...
कार्यालये, मग ती कोणतीही असो; अगर मॉल्ससारख्या मोठ्या वाणिज्य आस्थापना, तेथील मोठ्या संख्येतील कर्मचा-यांसाठी आजवरच्या पारंपरिक हजेरी वह्यांऐवजी बायोमेट्रिक हजेरीची व्यवस्था आकारास आली आहे. ...