नाशिक- गोल्फ क्लबच्या नुतनीकरणाचे रखडलेले काम येत्या एप्रिल पर्यंत पुर्ण होणार असून तसे लेखी आश्वासन महापालिकेच्या वतीने कॉँग्रेस नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांना देण्यात आले आहे. ...
नाशिक- नाशिकच्या महापौरपदाची निवडणूक येत्या २२ नोव्हेंबर रोजी होणार असून विभागीय आयुक्तांनी तसे पत्र महापालिकेला दिले असून शनिवारपासून (दि.१६) अर्ज वितरण सुरू होणार आहे. ...
गावातील मुख्य रस्त्यांपैकी सिध्द हनुमान मंदीर ते खंडेराव चौक, जय मल्हार कॉलनी, रझा चौक, राजवाडा या भागात कर्मचारी सकाळच्या प्रहरी झाडू लगावताना दिसतात; ...
नाशिकमध्ये महाशिव आघाडी स्थापन करण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू झाल्या आहेत. तर मालेगाव महापालिकेतील शिवसेना-कॉँग्रेस हा सत्ता पॅटर्नच आता राज्यात राबविला जात असताना युती दुभंगल्यामुळे भाजपची भूमिका याठिकाणी निर्णायक ठरण्याची चिन्हे आहेत. ...
महापालिकेतील महापौरपदाचे आरक्षण खुल्या गटासाठी निघाल्याने सत्ताधारी भाजपसह विरोधकांकडून मोर्चे बांधणीस प्रारंभ झाला आहे. यासाठी निष्ठावान की बाहेरून आलेल्यास प्राधान्य, अशी चर्चा सत्ताधाऱ्यांमध्ये असतानाच संभाव्य महाशिव आघाडीही आपल्या परीने कामास लाग ...
मुंबई येथे बुधवारी (दि.१३) काढण्यात आलेल्या महापौरपदाच्या आरक्षणाच्या सोडतीत नाशिकचे महापौरपद हे खुले झाले आहे. त्यामुळे आता या पदासाठी प्रचंड चुरस वाढणार आहे. ...
गोल्फ क्लब येथे नूतनीकरण आणि सुशोभीकरणाचे काम संथगतीने सुरू असून, हे काम कधी पूर्ण होणार यासाठी कॉँग्रेसच्या नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांनी गोल्फ क्लब मैदान येथे बुधवारी (दि. १३) धरणे आंदोलन केले. ...
गेल्यावर्षी राज्य सरकारने मोठा गाजावाजा करत प्लॅस्टिकवर बंदी केली. मात्र प्लॅस्टिकला न दिलेला पर्याय आणि यंत्रणांची उदासीनता यामुळे प्लॅस्टिकबंदी अपयशी ठरली आहे. ...