महापौर म्हणा अथवा उपमहापौर म्हणा मानाच्या या पदावर संधी मिळणे हे अनेकांना भाग्याचेच वाटते. महापालिकेत घडामोडी सुरू असताना त्याचा प्रत्यय आला. कोणी उमेदवारी दाखल करताना सहीच विसरून गेले तर कोणी पक्षाचे ज्येष्ठ नेते आल्यानंतर त्यांना चरण स्पर्श करू लाग ...
महापालिकेत प्रत्येक वर्षी काही ना काही सत्तापदे मिळवणाऱ्यांऐवजी ज्यांना काहीच पदे मिळाली नाहीत त्यांना संधी देण्याचा निर्णय भाजपने घेतल्यानंतर अनेक प्रस्थापित इच्छुकांचा लगोलग पत्ता कट झाला आणि ज्यांना पदे मिळाली नाहीत अशी पाच ते सहा नावे पुढे आली. ...
महापौरपदासाठी लागणाऱ्या बहुमताची जादू म्हणजेच ६१ नगरसेवकांचे पाठबळ मिळवण्याची स्पर्धा सुरू झाली आहे. संभाव्य फुटीर नगरसेवकांची संख्या गृहीत धरून भाजपने मेळ घालणे सुरू केले असून, त्यासंदर्भात विरोधी पक्षांशीदेखील चर्चा करण्यात आल्याचे खात्रीलायक वृत्त ...
नाशिकच्या सोळाव्या महापौर आणि उपमहापौरपदासाठी बुधवारी (दि.२०) उमेदवारी अर्ज दाखल होणार असून, त्यामुळे राजकीय हालचाली शिगेला पोहोचल्या आहेत. भाजपबरोबरच शिवसेनेचे संभाव्य उमेदवार बुधवारीच स्पष्ट होणार असून, त्यानंतर राजकीय समीकरणे आणखी बदलण्याची शक्यता ...
नाशिक- नाशिकच्या महापौरपदासाठी बुधवारी (दि.२०) उमेदवारी अर्ज दाखल होणार असून त्यामुळे राजकिय हालचाली शिगेला पोहोचल्या आहेत. भाजपबरोबरच शिवसेनेचे संभाव्य उमेदवार बुधवारीच स्पष्ट होणार असून त्यानंतर राजकिय समिकरणे आणखी बदलण्याची शक्यता आहे. भाजपात तीन ...
नाशिक- महापौरांच्या कारकिर्दीतील अखेरची महासभा तहकुब करण्याची नामुष्की रंजना भानसी यांच्यावर मंगळवारी (दि.१९) आली. १९९२ मध्ये महापालिकेत लोकप्रतिनिधींची राजवट लागू झाल्यानंतर कोणत्याही महापौरांना त्यांच्या कारकिर्दीतील अखेरची सभा तहकुब करण्याची वेळ आ ...