नाशिक : गोदावरी नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी अनेकविध उपाययोजना करण्यात आल्या असल्या तरी त्या १०० टक्के पूर्ण झालेल्या नाहीत. नुकत्याच झालेल्या पाहणीत महापालिकेच्या गंगापूर येथील मलनिस्सारण केंद्राजवळदेखील गटारी वाहत असल्याचे आढळल्याने उपाययोजनांचा उपयोग ...
नाशिक- नाशिक महापालिकेत आऊटसोर्सिंगने सफाई कामगार भरती करण्याच्या विषयावरून वाद पेटला असून त्यावर भ्रष्टाचाराच्या आरोप देखील होऊ लागले आहेत. मुळात ७७ कोटींचा ठेका, त्यातच त्यातील राजकिय हस्तक्षेपांची चर्चा आणि त्यानंतर होऊ घातलेली लढाई याचा विचार केल ...
सातपूर-अंबड लिंकरोडवरील भंगारबाजार प्रकरणी अवमान याचिकेची तयारी सुरू झाल्यानंतर प्रशासनदेखील कारवाईसाठी सरसावले आहे. येथील बेकायदा दुकानांवर बुलडोझर चालविण्यासाठी तयारी करतानाच पोलिसांनी बंदोबस्त द्यावा यासाठी आयुक्तांना पत्र पाठविण्यात आले आहे. ...
महापौरपदाची निवडणूक झाल्यानंतर आता भाजपत राजी- नाराजीचे सूर उमटण्यास प्रारंभ झाला असून, राज्य सरकारची महत्त्वाकांक्षी निओ मेट्रो तसेच होऊ घातलेली शहर बस वाहतूक सेवा आणि मखमलाबाद येथील हरित क्षेत्र विकास प्रकल्प रद्द करावा, अशी मागणी माजी सभागृह नेते ...
नाशिक : आउटसोर्सिंग पद्धतीने महापालिकेत सफाई कामगार भरण्याच्या ठेक्यावरून महापालिकेत वादाला सुरुवात झाली असून, ७७ कोटी रुपयांच्या या ठेक्यात अनेक प्रकारचे घोळ घातले गेले आहेत. अनेक प्रकारचे नियम डावलून हा ठेका दिला जात असल्याने या प्रकरणाची चौकशी करा ...
नाशिक- रामकुंडावरील वस्त्रांतरगृहावर महापालिकेने बसवलेले मोठे घड्याळ बंद पडले असून त्याबाबत लोकमतने वृत्त दिल्यानंतर आता भाजप गटनेते जगदीश पाटील यांनी त्याची दखल घेत प्रशासनाला पत्र दिले आहे. सदरचे घड्याळ दुरूस्त करावे, अशी मागणी त्यांनी केली आहे. ...
गेल्या दीड वर्षापासून स्मार्ट रोडच्या प्रलंबित असलेल्या कामामुळे परिसरातील व्यावसायिकांना मोठा आर्थिक फटका सहन करावा लागला आहे. त्यात या रोडचे काम पूर्णत्वास येत नाही तोच अशोकस्तंभ येथील स्मार्ट रोडच्या कामाला सुरुवात करण्यात आल्यामुळे येथील व्यावसाय ...
गोवर्धन-गिरणारे रस्त्यावर मोठमोठे कचऱ्याचे ढीग साचले असून, यामुळे परिसरातील नागरिक, येणाºया-जाणाºया वाहनांना व त्यातील प्रवाशांना घाणीच्या दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागत असून, परिसरातील नागरिकांना त्यामुळे साथीच्या आजारांना सामोरे जावे लागत आहे. ...