माजी संरक्षण सचिव अजय कुमार यांची यूपीएससी अध्यक्षपदी नियुक्ती.
ग्रीसच्या क्रेट बेटावर ६.३ तीव्रतेचा भूकंप
राज्यातील वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; रविंद्र शिसवे राज्य गुप्तवार्ता विभागाच्या सहआयुक्तपदी, तर शारदा निकम यांची अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी बदली.
गेल्या महिन्यात मुख्य कार्यकारी अधिकारीपदाचा पदभार घेतल्यानंतर एस. भुवनेश्वरी यांनी साधारणत: महिनाभर कार्यालयात बसूनच सर्व विभागांचा स्वतंत्र आढावा घेऊन कामकाजाची पद्धत जाणून घेतली. पदभार घेतानाच भुवनेश्वरी यांनी शिक्षण व आरोग्याच्या ...
खरीप हंगामासाठी पुरेसे खते असूनही विक्रेत्यांकडून वाढत्या मागणीचा कल पाहून खते विक्रीत अनियमितता करीत असल्याची बाब जिल्हा परिषदेच्या कृषी खात्याच्या निदर्शनास आली आहे. येवल्यात तीन, तर नांदगाव तालुक्यात दोघा खत विक्रेत्यांचे परवाने तात्काळ निलंबित कर ...
जिल्हा परिषदेच्या शाळा सुरू होण्यास अवघा दहा दिवसांचा कालावधी शिल्लक असताना शालेय विद्यार्थ्यांना गणवेश देण्याबाबत शासन स्तरावर निर्णय घेण्यात येऊन जूनच्या अखेरच्या सप्ताहात गणवेशासाठी निधी वर्ग करण्यात आल्याने गेल्या महिना भरात नाशिक जिल्हा परिषदेच् ...
दिंडोरी तालुक्यातील जुने धागुर हे गाव पूर्णत: आदिवासी असल्यामुळे ते पेसा अंतर्गत मोडले जाते. शासनाकडून पेसा अंतर्गत येणाऱ्या गावांच्या विकासासाठी मोठा निधी उपलब्ध करून दिला जातो. ...
जिल्हा परिषदेचे सदस्य असताना विधानसभा निवडणूक लढवून विजयी झालेल्यांची प्रमाण जिल्ह्यात अधिक आहे. किंबहुना जिल्हा परिषदेनेच विधीमंडळाचे कवाडे खुले करून दिले आहेत. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या किमान दहा ते पंधरा टक्के सदस्यांना प्रत्येक विधानसभा निवडणुकी ...
जिल्ह्यातील आठ तालुके आदिवासी असून, प्रामुख्याने या तालुक्यांमध्येच कुपोषणाचे प्रमाण आढळून येत असले तरी, आता मोठ्या प्रमाणात आदिवासींचे अन्यत्र स्थलांतर होवू लागल्याने अन्य तालुक्यांमध्येही त्याचे प्रमाण दिसू लागले आहे. गेल्या महिन्यातच या संदर्भात ...
जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने वार्षिक नियोजनाचा आराखडा तयार केला असून, त्यानुसार गुरूवारपासून ‘कट्टा शिक्षणाचा’ या उपक्रमाची सुरूवात करण्यात आली. जिल्ह्यातील ग्रामीण भागात विद्यादानाचे काम करणा-या काही शिक्षकांनी कोणतेही पाठबळ नसताना स्वत:च्या हि ...
विद्यार्थ्यांच्या माध्यान्ह भोजनासाठी देण्यात येणारा तांदूळ व अन्य वस्तू साठविण्यासाठी शाळांना दोन वर्षांपूर्वी लोखंडी कोठ्या घेण्यासाठी पैसे देण्यात आले; परंतु शाळांनी कोठ्या घेतल्या किंवा नाही याबाबतची कोणतीही माहिती शिक्षण विभागाला देण्यात आलेली न ...