राज्यातील वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; रविंद्र शिसवे राज्य गुप्तवार्ता विभागाच्या सहआयुक्तपदी, तर शारदा निकम यांची अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी बदली.
आगामी विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेपूर्वी जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीची सभा सोमवारी अध्यक्ष शीतल सांगळे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. सोमवारी जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांचा लाक्षणिक संप असल्यामुळे अध्यक्षांच्या दालनातच झालेल्या ...
सातव्या वेतन आयोगाच्या ‘ग्रेड पे’मध्ये सुधारणा करावी, नोव्हेंबर २००५ नंतर नेमणूक केलेल्या कर्मचा-यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी, विकास सेवा श्रेणीच्या नियमात लिपिक वर्गीय कर्मचा-यांना पदोन्नतीमध्ये ४० टक्के कोटा देण्यात यावा, ...
स्वच्छता अभियानाबाबत जनमानसात जनजागृती करून पारंपरिक सवयींबाबत परिवर्तन करणे आवश्यक आहे. शौचालयाचा वापर वाढवून उघड्यावरील हगणदारी पूर्णपणे बंद करण्यासाठी जिल्ह्यात विविध उपक्रम राबविण्यात येत असून, चित्ररथाद्वारे जास्तीत जास्त गावात जनजागृती करून स्व ...
नाशिक जिल्हा परिषदेच्या पाणी आणि स्वच्छता विभागाच्या वतीने स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण २०१९ च्या जनजागृतीसाठी तयार करण्यात आलेल्या एल.ई.डी चित्ररथाचे उद्घाटन जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शीतल सांगळे ...
महिला बचतगटामार्फत अंगणवाडीतील बालकांना पोषण आहार देण्याचा निर्णय घेणाऱ्या शासनाने स्थानिक पातळीवरच ठेका देण्याचा निर्र्णय घेतला असला तरी, त्यासाठी राज्यस्तरीय अटी, शर्ती टाकून बचत गटांची चौफेर मुस्कटदाबी केली आहे. ...
वैद्यकीय अधिका-यांच्या नियुक्त्यांमुळे जिल्हा परिषदेच्या प्राथमिक आरोग्य केंद्रांमधील रिक्त जागा पुर्ण भरल्या गेल्या असून, ग्रामीण भागातील जनतेला आरोग्य सेवा देण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. ...
त्यामध्येही बैरागी यांच्या पत्नीचे नाव न आल्याने मित्राकडूनच आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी थेट उपनगर पोलिसांकडे धाव घेत फिर्याद दिली आहे ...
त्र्यंबकेश्वर तालुक्यातील वरसविहीर ते बोरपाडा असे या रस्त्याचे काम असून, सदरच्या रस्त्याचे काम सार्वजनिक बांधकाम खात्याच्या वतीने केले गेलेले असताना जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाने त्याचे देयक अदा केल्याची तक्रार ...