भगूरमार्गे नानेगावला जाणारा मुख्य रस्ता बंद करण्याचा लष्कर प्रशासनाचा निर्णय रद्द करण्याचा ठराव ग्रामसभेत एकमताने घेण्यात आला. ब्रिटिशपूर्व काळापासून नानेगावला जाण्या-येण्यासाठी भगूर मरिमाता मंदिरासमोरील रस्ता वापरात येत आहे. विजयनगर येथे लष्कराने नव ...
नाशिक पूर्व मतदारसंघातील मतदार यादीत नामसाधर्म्य असलेल्या सुमारे एक लाख १२ हजार मतदारांच्या दुबार नावांबाबत महाराष्टÑ नवनिर्माण सेनेने केलेल्या तक्रारीची दखल घेत येत्या महिनाभरात दुबार नावे असलेल्या मतदारांना नोटिसा बजावून त्यांची खात्री करण्यात येणा ...
नोव्हेंबर २०१६ मध्ये मोदी यांनी चलनातून एक हजार व पाचशेच्या नोटा अचानक रद्द केल्यानंतर निर्माण झालेल्या परिस्थितीवर तोडगा काढण्यासाठी सरकारने आॅनलाईन व्यवहार तसेच प्लॅस्टिक मनीचा वापर अनिवार्य केला ...
नाशिक : सारंगखेडा, तापी नदीतून वाळू उपसा करून तस्करांकडून त्याची बेकायदेशीर वाहतूक केली जात असून, नाशिक शहरात आणल्या जात असलेल्या वाळूच्या गाड्या महसूल विभागाच्या भरारी पथकाने पाठलाग करून पकडल्या आहेत. ...
नाशिक : शासकीय कामकाजात केलेली अनियमितता व वसुलीत उदासीनता दाखविल्याने निफाडचे तहसीलदार विनोद भामरे यांना जिल्हाधिकाºयांनी सक्तीने रजेवर पाठविले आहे. ...
नाशिक : जानेवारी महिन्यापासून संगणकीय सातबारा उतारा देण्याची घोषणा राज्याच्या जमाबंदी आयुक्तांनी केली असली तरी, जिल्ह्याचे काम अद्यापही अपूर्ण आहे. ...
नाशिक : राज्य सरकारचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गासाठी जमीन संपादनाची अधिकाºयांकडून घाई चालविली जात असताना जमिनींचे मूल्यांकन वाढविण्यासाठी काही अधिकारी व शेतकºयांनी गनमत करून विविध क्लृप्त्या लढविण्यास सुरुवात केली ...