कर्नाटकातील सिद्धरामय्या सरकारने घेतलेल्या लिंगायत समाजाला स्वतंत्र धर्माचा दर्जा देण्याच्या निर्णयाचे उत्तर माहाराष्ट्र लिंगायात संघर्ष समितीने स्वागतकेलेअसूनमंगळवारी (दि.20) नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात पेढे वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात ...
बांधकामासाठी खरेदी केलेल्या वाळूचे पंचनामे करून त्यावर पाच पट दंड आकारणी करण्याच्या नाशिक तहसीलदारांच्या निर्णयाविरुद्ध शहरातील बांधकाम व्यावसायिक एकवटले असून, शुक्रवारी त्यांनी आपल्याकडील वाळू खरेदीच्या पावत्या, वाळू साठ्याचे छायाचित्रांचे पुराव्याच ...
ग्राहक संरक्षण कायद्याविषयी ग्राहकांना फारशी माहिती नसल्याने फसवणूक झाल्यावर काय करावे? याबाबत असलेल्या अज्ञानामुळे तक्रार करण्यास ग्राहक पुढे येत नाही. ग्राहकांना उत्पादन व बाजारपेठेबाबत साक्षरता यावी यासाठी शहरातील मध्यवर्ती ठिकाणी ग्राहक संरक्षण क ...
नाशिक : सेतू केंद्रात नागरिकांनी सादर केलेल्या अर्जांवर आधारित तयार असलेले सुमारे साडेपाच हजार दाखल्यांवर महसूल अधिकाºयांनी स्वाक्षरी करण्यास नकार दिल्याने सदरचे दाखले तसेच पडून असल्याची बाब निदर्शनास आली आहे. ...
नाशिक : स्मार्ट सिटी अभियानांतर्गत शहरातील अशोकस्तंभ ते मोडक सिग्नलपर्यंतचा १.१ कि.मी. रस्ता स्मार्ट करण्याचा निर्णय नाशिक म्युनिसिपल स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन कंपनीने घेतला. ...
नाशिक : नाशिक तालुक्यातील राजूर बहुला, सारूळ या गावांत वर्षानुवर्षे दगडांचे उत्खनन व त्यापासून खडी तयार करणाºया क्रशरचालकांकडून दंडासहित ६५० कोटी रुपये वसुलीची भीमगर्जना करणारे प्रशासन आता सहा कोटींवरच समाधान मानायला तयार झाले. ...
नाशिक : शहरात महिलांवर होणारे आत्याचार आणि अन्यायाच्या प्रमाणात वाढ झाल्याने महिलांच्या सुरक्षिततेचा मुद्या उपस्थित झाल्याने या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी राष्ट्रवादी महिला कॉँग्रेसच्यावतीने जागतिक महिला दिनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ‘मूक आंदोलन’ ...
विविध प्रकारचे शासकीय दाखले देणारे शहरातील पाचही सेतू कार्यालये बंद करण्यात आले असून, यापुढे नागरिकांनी आपले सरकार या पोर्टलवरून वा नागरी सेवा केंद्राद्वारे आॅनलाइन अर्ज करावेत व त्याद्वारेच दाखले वितरीत करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी बालसुब्रह् ...