Maharashtra Assembly Election 2019 विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यातील मतदारसंघांमध्ये गुरुवारी (दि. २४) सकाळी आठ वाजता मतमोजणीची सुरुवात होणार आहे. गुरुवारीच उमेदवारांच्या भाग्याचा फैसला ठरणार आहे. निकालाची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे. ...
Maharashtra Assembly Election 2019गेल्या दोन निवडणुकांत भावनेच्या लाटेवर स्वार होऊनच मतदान करणाऱ्या शहरातील मतदारांचा कौल यंदा कोणाला मिळणार याचा फैसला गुरुवारी (दि.२४) होणार आहे. शहरातील चार पैकी तीन मतदारसंघांत दोन्ही वेळा याच पद्धतीने मतदारांनी मत ...
मालेगाव : मालेगाव बाह्य व मध्य मतदारसंघाची मतमोजणीची तयारी पूर्ण झाली असून, गुरुवारी दुपारी २ वाजेपर्यंत मालेगाव मध्य आणि मालेगाव बाह्य मतदारसंघांचे निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे. ...
मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी जिल्हा निवडणूक शाखेने राबविलेल्या विशेष उपक्रमात जिल्ह्यातील सात लाख विद्यार्थ्यांनी आपल्या पालकांना मतदान करण्याचे आवाहन करणारे पत्र दिले आहे. ‘माझ्या भविष्यासाठी मतदान करा’, असा उपक्रम जिल्ह्यातील शाळांमधून राबविण्य ...
कॉँग्रेसवगळता अन्य सर्वपक्षीय वरिष्ठ राष्टÑीय आणि राजकीय नेते गुरुवारपर्यंत आपापल्या उमेदवारांच्या प्रचारासाठी नाशिक महानगरात येऊन गेले. शनिवारी (दि.१९) सायंकाळी जाहीर प्रचाराची सांगता होणार आहे. अखेरच्या दिवशी मोठ्या नेत्यांच्या सभांचे कोणतेही नियोज ...
निवडणुकीचा प्रचार संपण्यास आता काही तास शिल्लक राहिले असून, गुरुवारपर्यंत उमेदवारांनी दाखल केलेल्या खर्चाची आकडेवारी पाहता निवडणूक खर्चात उमेदवारांनी जेमतेम ६ लाखांपर्यंत मजल मारली आहे. अर्ज माघारीनंतर निवडणूक रिंगणातील चित्र स्पष्ट होऊन गेल्या बारा ...
मतदार स्लिपा वाटप करण्यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या शिक्षकांना ऐन परीक्षेच्या कालावधीत कार्यमुक्त करण्याचे आदेश जिल्हा निवडणूक शाखेने दिल्याने शाळांच्या परीक्षांचे नियोजन कोलमडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सध्या शिक्षकांना शाळांमधील परीक्षा आटो ...
राज्य निवडणूक आयोगाने सहा महिन्यांपूर्वी पीडब्ल्यूडी अॅपद्वारे दिव्यांग मतदारांना अर्ज नोंदणीपासून, तर व्हीलचेअरसह इतर सुविधांची मागणी करता येणे शक्य आहे. उमेदवारांच्या माहितीसह बूथची माहिती मिळत असून, तक्रारी नोंदविण्याचीही सुविधा आहे. त्यामुळे दिव ...