जिल्ह्यातील शेतकºयांचे अतिवृष्टीमुळे मोठे नुकसान झाले आहे. शासनाकडून शेतकºयांच्या नुकसानीचे पंचनामे सुरू आहेत, परंतु शेतकºयांच्या मागे उभे राहण्याची वेळ असल्याची भावना व्यक्त करीत जिल्ह्यातील महसूल अधिकारी व कर्मचाºयांनी शेतकºयांच्या मदतीसाठी एक दिवस ...
दृष्टी बाधित सागर बोडके आपल्या अपंगत्वाचे भांडवल न करता आत्मविश्वासाने एम. ए. चे शिक्षण घेत असून त्याने २१ वेळा कळसुबाई हे महाराष्ट्रातील सह्याद्रीचे सर्वात उंच शिखर सर करून जागतिक विक्रम केला आहे ...
नाशिक : गेल्या दीड महिन्यापासून लागू असलेली विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता अखेर संपुष्टात आली असून, आर्थिक वर्ष संपण्यासाठी अवघे पाच महिने शिल्लक असल्याने आता शासकीय पातळीवर कामांची घाई सुरू झाली आहे. ...
जिल्ह्यातील पंधरा मतदारसंघांसाठी झालेल्या विधानसभा निवडणुकीदरम्यान राबलेल्या जिल्हा आणि पोलीस प्रशासन यंत्रणेमुळे निवडणूक अत्यंत शांततेत आणि निर्विघ्न वातावरणात पार पडली. जिल्ह्यात कुठेही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला नाही, शिवाय आयोगाच्या ...
Maharashtra Assembly Election 2019 विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यातील मतदारसंघांमध्ये गुरुवारी (दि. २४) सकाळी आठ वाजता मतमोजणीची सुरुवात होणार आहे. गुरुवारीच उमेदवारांच्या भाग्याचा फैसला ठरणार आहे. निकालाची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे. ...
Maharashtra Assembly Election 2019गेल्या दोन निवडणुकांत भावनेच्या लाटेवर स्वार होऊनच मतदान करणाऱ्या शहरातील मतदारांचा कौल यंदा कोणाला मिळणार याचा फैसला गुरुवारी (दि.२४) होणार आहे. शहरातील चार पैकी तीन मतदारसंघांत दोन्ही वेळा याच पद्धतीने मतदारांनी मत ...
मालेगाव : मालेगाव बाह्य व मध्य मतदारसंघाची मतमोजणीची तयारी पूर्ण झाली असून, गुरुवारी दुपारी २ वाजेपर्यंत मालेगाव मध्य आणि मालेगाव बाह्य मतदारसंघांचे निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे. ...
मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी जिल्हा निवडणूक शाखेने राबविलेल्या विशेष उपक्रमात जिल्ह्यातील सात लाख विद्यार्थ्यांनी आपल्या पालकांना मतदान करण्याचे आवाहन करणारे पत्र दिले आहे. ‘माझ्या भविष्यासाठी मतदान करा’, असा उपक्रम जिल्ह्यातील शाळांमधून राबविण्य ...