गेल्या महिनाभरापासून आपल्या विविध मागण्यांसाठी विभागीय आयुक्त कार्यालयाबाहेर कामबंद आंदोलन करून धरणे आंदोलनास बसलेल्या कोतवालांनी शासनाचे लक्ष वेधण्यासाठी सोमवारी ‘भीक मांगो’ आंदोलन केले. ...
जिल्ह्णात २७ नोव्हेंबरपासून सुरू झालेल्या गोवर-रूबेला लसीकरण मोहिमेंतर्गत आतापर्यंत जिल्ह्णातील नऊ महिने ते पंधरा वर्षे वयोगटातील ७ लक्ष १० हजार ९०२ मुला-मुलींना गोवर-रूबेलाचे लसीकरण करण्यात आले आहे. ...
राज्य महसूल कर्मचारी संघटनेच्या पार पडलेल्या लातूर येथील अधिवेशनात संघटनेची राज्यस्तरीय कार्यकारिणी निवडण्यात येऊन त्यात नाशिकच्या तिघांचा समावेश करण्यात आला आहे. त्यात प्रामुख्याने नरेंद्र जगताप, योगेश्वर कोतवाल व धनश्री कापडणीस यांचा समावेश आहे. ...
रहिवासी परिसरात सर्रासपणे मद्यविक्री, बियर बार चालविणाऱ्या व्यावसायिकाविरुद्ध कठोर कारवाई करत व्यवसाय बंद करण्याच्या मागणीसाठी सावतामाळी कॅनॉल रस्त्यावरील खोडेनगरमधील महिलांनी आक्रमक होत जोरदार आंदोलन केले. ...
पुरवठा खात्यात कामे केलेल्या तत्कालीन चार डझनांहून अधिक महसूल अधिकारी व कर्मचाऱ्यांवर पोलीस खात्याने इगतपुरी धान्य घोटाळा प्रकरणी गुन्हा दाखल केल्याने त्याची राज्यभर चर्चा होणे जसे स्वाभाविक आहे तसेच या गुन्ह्याच्या तपासात सुरुवातीपासून पोलिसांची बदल ...
जिल्ह्यातील सुरगाणा व वाडीवºहे रेशन धान्य घोटाळ्यात पोलिसांनी तत्कालीन तहसीलदार, पुरवठा अधिकारी, रेशन दुकानदार तसेच गुदाम अधिकाऱ्यांना आरोपी करण्यात आले असून, या गुन्ह्यातील आरोपींची संख्या ८४ झाली आहे़ या वरिष्ठ अधिकाºयांना अटक केली जाणार असल्याची म ...