शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

नासा

नासा, अर्थात नॅशनल अ‍ॅरॉनॉटिक्स अँड स्पेस अ‍ॅडमिनिस्ट्रेशन ही अमेरिकेची अंतराळ संस्था आहे. १९५८ मध्ये स्थापन झालेल्या या संस्थेनं आतापर्यंत अनेक अंतराळ मोहिमा यशस्वी केल्या आहेत. नासाचे 'अपोलो मून लँडिंग मिशन' हे अंतराळ संशोधनात ऐतिहासिक पाऊल ठरले. भारतीय अंतराळ संशोधन संस्था - इस्रोसोबत काम करण्याची इच्छा नासानं चांद्रयान-२ मोहिमेनंतर व्यक्त केली आहे. त्यामुळे भारत-अमेरिका संबंधांचं नवं पर्व सुरू होऊ शकतं.

Read more

आंतरराष्ट्रीय : खुशखबर! सुनीता विल्यम्स पृथ्वीवर लवकरच परतणार; नासाची टीम अंतराळात पोहोचली, पहिला व्हिडीओ आला समोर

आंतरराष्ट्रीय : सुनीता अंतराळ स्थानकातून करणार मतदान; अमेरिकी राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकांत ठरणार आगळा क्षण

आंतरराष्ट्रीय : अंतराळवीरांविनाच अखेर पृथ्वीवर परतले स्टारलायनर; सुनीता विलियम्स २०२५ मध्ये येणार

संपादकीय : विशेष लेख: सासरी गेलेली सुनीता ‘माहेरी’ कधी, कशी परतणार?

आंतरराष्ट्रीय : अंतराळयान येणार, पण सुनीता विल्यम्सशिवाय, बोइंगच्या नादुरुस्त अंतराळयानाच्या परतीचे प्रयत्न

आंतरराष्ट्रीय : NASA'ची मोठी घोषणा! सुनीता विल्यम्स फेब्रुवारीमध्ये स्पेसएक्सच्या ड्रॅगन यानातून पृथ्वीवर येणार

आंतरराष्ट्रीय : केवळ ९६ तास ऑक्सिजन अन्...; सुनीता विल्यम्स यांच्या परतीच्या प्रवासात ३ धोके कोणते?

राष्ट्रीय : गगनयान, चांद्रयान-4, स्पेस स्टेशन अन् थेट चंद्रावर पाऊल; ISRO ची 2040 पर्यंतची तयारी पूर्ण

आंतरराष्ट्रीय : दोन महिन्यांपासून Sunita Williams अंतराळात अडकल्या; गंभीर आजारांचा धोका वाढला...

आंतरराष्ट्रीय : थोडीशी चूक आणि अंतराळातच होऊ शकते सुनीता विल्यम्स यांची वाफ, परतीच्या मार्गात ३ मोठे धोके