शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

नासा

नासा, अर्थात नॅशनल अ‍ॅरॉनॉटिक्स अँड स्पेस अ‍ॅडमिनिस्ट्रेशन ही अमेरिकेची अंतराळ संस्था आहे. १९५८ मध्ये स्थापन झालेल्या या संस्थेनं आतापर्यंत अनेक अंतराळ मोहिमा यशस्वी केल्या आहेत. नासाचे 'अपोलो मून लँडिंग मिशन' हे अंतराळ संशोधनात ऐतिहासिक पाऊल ठरले. भारतीय अंतराळ संशोधन संस्था - इस्रोसोबत काम करण्याची इच्छा नासानं चांद्रयान-२ मोहिमेनंतर व्यक्त केली आहे. त्यामुळे भारत-अमेरिका संबंधांचं नवं पर्व सुरू होऊ शकतं.

Read more

आंतरराष्ट्रीय : अंतराळवीरांना अवकाशातील ओव्हरटाइमचे पैसे मी माझ्या खिशातून देईन: डोनाल्ड ट्रम्प

आंतरराष्ट्रीय : ट्रम्प स्वत:च्या खिशातून देणार सुनीता विलियम्स यांना ओव्हरटाइम सॅलरी; किती आहे वेतन?

आंतरराष्ट्रीय : फुटबॉलपटू कसा बनला अंतराळावीर, जाणून घ्या कोण आहेत बॅरी बुच विल्मोर?

संपादकीय : वेलकम होम, सुनीता!

आंतरराष्ट्रीय : सुनीता, तुझे सलाम...! नऊ महिन्यांच्या मुक्कामात ४,५७६ वेळा पृथ्वीला घातल्या प्रदक्षिणा  

आंतरराष्ट्रीय : २८ हजार KM/PH स्पीड, १६०० डिग्री पारा...आगीच्या गोळ्यात बसून पृथ्वीवर कशी पोहचली सुनीता विलियम्स?

राष्ट्रीय : ममता बॅनर्जी सुनीता विल्यम्स यांना देत होत्या शुभेच्छा, तेव्हा घडलं असं काही... सभागृहात पिकला हशा 

फिल्मी : तब्बल ९ महिन्यांनी तुम्ही भूलोकी आलात याचा आनंद, पण..., सुनिता विल्यम्स पृथ्वीवर परतल्यानंतर स्वप्नील जोशीची पोस्ट

आंतरराष्ट्रीय : Sunita Williams : सुनीता विल्यम्स यांचे पृथ्वीवर लँडिंग कसे झाले; पाहा फोटो

राष्ट्रीय : 'Crew-9 तुमचे स्वागत आहे, पृथ्वीने तुम्हाला मिस केले'; सुनीता विल्यम्स यांच्यासाठी पीएम मोदींचे ट्विट