लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नासा

नासा

Nasa, Latest Marathi News

नासा, अर्थात नॅशनल अ‍ॅरॉनॉटिक्स अँड स्पेस अ‍ॅडमिनिस्ट्रेशन ही अमेरिकेची अंतराळ संस्था आहे. १९५८ मध्ये स्थापन झालेल्या या संस्थेनं आतापर्यंत अनेक अंतराळ मोहिमा यशस्वी केल्या आहेत. नासाचे 'अपोलो मून लँडिंग मिशन' हे अंतराळ संशोधनात ऐतिहासिक पाऊल ठरले. भारतीय अंतराळ संशोधन संस्था - इस्रोसोबत काम करण्याची इच्छा नासानं चांद्रयान-२ मोहिमेनंतर व्यक्त केली आहे. त्यामुळे भारत-अमेरिका संबंधांचं नवं पर्व सुरू होऊ शकतं.
Read More
'मंगळ'वार; नासाच्या 'इनसाईट' यानाचं मंगळावर यशस्वी लँडिंग - Marathi News | NASA's Insight Mars Lander has successfully landed on the planet Mars | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'मंगळ'वार; नासाच्या 'इनसाईट' यानाचं मंगळावर यशस्वी लँडिंग

नासाच्या 'इनसाईट मार्स लँडर' यानाचे  मंगळ ग्रहावर यशस्वी लँडिंग झाले आहे. सोमवार (26 नोव्हेंबर) आणि मंगळवार (27 नोव्हेंबर)च्या दरम्यान भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री 1 वाजून 24 मिनिटांनी इनसाईट यान मंगळ ग्रहावर उतरले आहे. ...

‘युरोपा’वर पृथ्वीच्या अडीचपट पाणी बर्फस्वरूपात अस्तित्वात - Marathi News |  At Europe, about 250 hectares of earth's water exists in ice form | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :‘युरोपा’वर पृथ्वीच्या अडीचपट पाणी बर्फस्वरूपात अस्तित्वात

जगभरात सध्या पृथ्वी व्यतिरिक्त अन्य कोणत्या ग्रहावर पाणी अथवा जीवसृष्टी आहे, याविषयी संशोधन सुरू असून, गुरूचा उपग्रह असलेल्या युरोपावर गोठलेले पाणी असून, ते पृथ्वीच्या अडीचपट असल्याचे समोर आले आहे. ...

वर्ल्ड स्पेस सप्ताहानिमित्त नासाच्या संशोधकांशी थेट संवादाची संधी - Marathi News | Opportunity for communication directly with NASA researchers for the World Space Week | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :वर्ल्ड स्पेस सप्ताहानिमित्त नासाच्या संशोधकांशी थेट संवादाची संधी

वर्ल्ड स्पेस सप्ताहानिमित्त मविप्र व नॅशनल स्पेस सोसायटीतर्फे (यूएसए) निबंध, पोस्टर व मॉडेल स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. या सप्ताहादरम्यान विद्यार्थ्यांना थेट इस्रो आणि नासाच्या संशोधकांनी थेट प्रक्षेपणाच्या माध्यमातून संवाद साधता येणार आहे. ...

कशेळीत अंतराळा विषयी माहितीचे व करीअर मार्गदर्शनावर नासाचे शास्त्रज्ञ प्रणित पाटील यांचे एकदिवसीय शिबीर - Marathi News | NASA scientist Praneet Patil's One-Day Camp on Information and Career Guidance on Terror | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कशेळीत अंतराळा विषयी माहितीचे व करीअर मार्गदर्शनावर नासाचे शास्त्रज्ञ प्रणित पाटील यांचे एकदिवसीय शिबीर

कशेळीत अंतराळा विषयी माहितीचे व करीअर मार्गदर्शनावर नासाचे शास्त्रज्ञ प्रणित पाटील यांचे एकदिवसीय शिबीर संपन्न झाले. ...

अंतराळातून कसे दिसते पूर प्रलयानंतरचे केरळ?; नासाने शेअर केले फोटो... - Marathi News | nasa released two before and after photos of the kerala floods | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अंतराळातून कसे दिसते पूर प्रलयानंतरचे केरळ?; नासाने शेअर केले फोटो...

अमेरिकेच्या ‘नासा’ या अंतराळ संशोधन संस्थेने केरळमध्ये आलेल्या पुराचे फोटो आपल्या ट्विटर अकाउंटवर शेअर केले आहेत. यामध्ये एक फोटो पुराच्या आधीचा आहे, तर एक पुरानंतरचा आहे. ...

आता काढा आकाशगंगेबरोबर सेल्फी, नासाने आणले नवे अॅप - Marathi News | NASA app lets you click selfies with galaxies | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :आता काढा आकाशगंगेबरोबर सेल्फी, नासाने आणले नवे अॅप

आता नासाने तयार केलेल्या एका अॅपमुळे लोकांना अंतराळातील ग्रहताऱ्यांबरोबर सेल्फी काढता येणार आहे. तसेच ट्रॅपिस्ट-1 या ग्रहमंडळाबरोबरही सर्वांना सेल्फी काढता येणार आहे. ...

चंद्रावर आढळले पाणी! भारताच्या चंद्रयान-1च्या शोधाला नासाचा दुजोरा - Marathi News | Ice Found on the moon! NASA's quest for the discovery of Chandrayaan-1 in India | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :चंद्रावर आढळले पाणी! भारताच्या चंद्रयान-1च्या शोधाला नासाचा दुजोरा

चंद्राच्या काही भागावर पाणी असल्याच्या दाव्याला आता पुष्टी मिळू लागली आहे. ...

नासाने घेतली सूर्याकडे झेप! ताशी ७ लाख किमी वेगाने करणार प्रवास - Marathi News | NASA to the sun! Traveling at 7 lac km faster than the speed | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :नासाने घेतली सूर्याकडे झेप! ताशी ७ लाख किमी वेगाने करणार प्रवास

सूर्याच्या ‘कॉरोना’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अतितप्त व अत्यंत अस्थिर अशा बाह्य वातावरणाचा जवळून अभ्यास करण्यासाठी अमेरिकेच्या ‘नासा’ या अंतराळ संशोधन संस्थेने ‘पार्कर सोलर प्रोब’ या मानवरहीत यानाचे रविवारी केप कॅनेव्हेरल अंतराळ तळावरून यशस्वी प्रक्षेप ...