लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नासा

नासा

Nasa, Latest Marathi News

नासा, अर्थात नॅशनल अ‍ॅरॉनॉटिक्स अँड स्पेस अ‍ॅडमिनिस्ट्रेशन ही अमेरिकेची अंतराळ संस्था आहे. १९५८ मध्ये स्थापन झालेल्या या संस्थेनं आतापर्यंत अनेक अंतराळ मोहिमा यशस्वी केल्या आहेत. नासाचे 'अपोलो मून लँडिंग मिशन' हे अंतराळ संशोधनात ऐतिहासिक पाऊल ठरले. भारतीय अंतराळ संशोधन संस्था - इस्रोसोबत काम करण्याची इच्छा नासानं चांद्रयान-२ मोहिमेनंतर व्यक्त केली आहे. त्यामुळे भारत-अमेरिका संबंधांचं नवं पर्व सुरू होऊ शकतं.
Read More
भारताच्या  मिशन शक्तीमुळे अंतराळात पसरले 400 तुकडे, नासाने वर्तवली भीती - Marathi News | Due to the mission Shakti of India, 400 pieces scattered through in space | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भारताच्या  मिशन शक्तीमुळे अंतराळात पसरले 400 तुकडे, नासाने वर्तवली भीती

भारताने केलेल्या मिशन शक्ती या उपग्रहविरोधी क्षेपणास्त्र परीक्षणामुळे अंतराळात 400 तुकडे पसरल्याचे नासाने म्हटले आहे. ...

ड्रिम जॉब! इथे केवळ झोपा काढण्यासाठी मिळणार १३ लाख रूपये पगार! - Marathi News | NASA and ESA are paying volunteers to lie in bed for 60 days | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :ड्रिम जॉब! इथे केवळ झोपा काढण्यासाठी मिळणार १३ लाख रूपये पगार!

असं काही लोकांना वाटत असतं की, त्यांची नोकरी अशी आरामादायी असावी. पैसेही भरपूर मिळावेत आणि काही कामही करावं लागू नये. ...

'मंगल'मय बातमी! मंगळावर जाणारा पहिला मानव महिला असू शकेल; ‘नासा’ने पुरविली माहिती - Marathi News | 'Mars' news! The first human woman to go on Mars; Information provided by 'NASA' | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'मंगल'मय बातमी! मंगळावर जाणारा पहिला मानव महिला असू शकेल; ‘नासा’ने पुरविली माहिती

मंगळ ग्रहावर होणारा मानवाचा पहिला पदस्पर्श कदाचित एका महिलेचा असू शकेल, असे अमेरिकेच्या ‘नासा’ अंतराळ संशोधन संस्थेचे प्रशासक जिम ब्रायडेनस्टीन यांनी म्हटले आहे. ...

अंतराळात शारीरिक संबंधाच्या प्रश्नावर नासाने काय दिलं उत्तर? - Marathi News | How does one have sex in space former NASA chief answers | Latest sexual-health News at Lokmat.com

सेक्सुअल हेल्थ :अंतराळात शारीरिक संबंधाच्या प्रश्नावर नासाने काय दिलं उत्तर?

आता अंतराळावीरांसोबतच सामान्य लोकांनाही अंतराळात घेऊन जाण्याची तयारी केली जात आहे. अंतराळात वस्ती वसवण्याचा प्रयत्न केला जात आहे. ...

ताऱ्यांशी जवळीक साधणारी 'केप्लर दुर्बीण', जाणून घ्या खासियत! - Marathi News | unknown and interesting facts about nasa kepler the most powerful space telescope ever | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :ताऱ्यांशी जवळीक साधणारी 'केप्लर दुर्बीण', जाणून घ्या खासियत!

परदेशी सहलींचा सोडा विचार; अंतराळ सफरीचं स्वप्न लवकरच होणार साकार - Marathi News | know about spacex first commercial spaceship built for astronauts | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :परदेशी सहलींचा सोडा विचार; अंतराळ सफरीचं स्वप्न लवकरच होणार साकार

मंगळावरील दोन वर्षांच्या मोहिमेवर पाठवण्यासाठी नासा शोधत आहे चक्क एक ‘जोकर’, पण का? - Marathi News | NASA is looking for a two-year mission to be a 'Joker', but why? | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :मंगळावरील दोन वर्षांच्या मोहिमेवर पाठवण्यासाठी नासा शोधत आहे चक्क एक ‘जोकर’, पण का?

कठीण समयी टीम राहावी खूश । चांगला वैज्ञानिक, इंजिनीअरही असणे गरजेचे ...

‘नासा’च्या उपक्रमात पनवेलच्या प्रणितची निवड - Marathi News | In the NASA's initiative, Panvel's Pranitas will be selected | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :‘नासा’च्या उपक्रमात पनवेलच्या प्रणितची निवड

अटकेपार झेंडा : मंगळ ग्रहावरील अवकाश संशोधनाची संधी ...