लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नासा

नासा

Nasa, Latest Marathi News

नासा, अर्थात नॅशनल अ‍ॅरॉनॉटिक्स अँड स्पेस अ‍ॅडमिनिस्ट्रेशन ही अमेरिकेची अंतराळ संस्था आहे. १९५८ मध्ये स्थापन झालेल्या या संस्थेनं आतापर्यंत अनेक अंतराळ मोहिमा यशस्वी केल्या आहेत. नासाचे 'अपोलो मून लँडिंग मिशन' हे अंतराळ संशोधनात ऐतिहासिक पाऊल ठरले. भारतीय अंतराळ संशोधन संस्था - इस्रोसोबत काम करण्याची इच्छा नासानं चांद्रयान-२ मोहिमेनंतर व्यक्त केली आहे. त्यामुळे भारत-अमेरिका संबंधांचं नवं पर्व सुरू होऊ शकतं.
Read More
पृथ्वीचे अंतराळातून काढलेले इतके अद्भूत फोटो तुम्ही कधी पाहिले नसतील! - Marathi News | NASA has shared images of earth taken from the international space station | Latest social-viral Photos at Lokmat.com

सोशल वायरल :पृथ्वीचे अंतराळातून काढलेले इतके अद्भूत फोटो तुम्ही कधी पाहिले नसतील!

पंजाब-हरयाणात वाढतायत शेतातील कडपे जाळण्याचे प्रकार, नासाकडून फोटो प्रसिद्ध - Marathi News | nasa images show spurt in crop burning in punjab and haryana | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पंजाब-हरयाणात वाढतायत शेतातील कडपे जाळण्याचे प्रकार, नासाकडून फोटो प्रसिद्ध

दिल्ली आणि एनसीआरमध्ये दिवसेंदिवस प्रदूषण वाढत चाललं आहे. ...

स्पेस सूटचा आतापर्यंतचा प्रवास, नासा तयार करतंय चंद्रावर जाण्यासाठी नवीन स्पेस सूट! - Marathi News | Spacesuits Artemis astronauts wear on the moon NASA | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :स्पेस सूटचा आतापर्यंतचा प्रवास, नासा तयार करतंय चंद्रावर जाण्यासाठी नवीन स्पेस सूट!

पन्नास वर्षांआधी चंद्रावर मनुष्याचं पोहोचणं शक्य नसतं झालं, जर स्पेस सूट नसता. गेल्या ५० वर्षांमध्ये अंतराळ विज्ञानासोबतच स्पेस सूट्सचं तंत्रही बदललं आणि आणखी प्रगत होत गेलं. ...

ना चित्रपटांची नावे, ना नेत्यांची, त्याने आपल्या रिक्षावर लिहिलं ‘चांद्रयान-२’ - Marathi News | No movie names, no leaders, he wrote 'Chandrayaan-1' | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ना चित्रपटांची नावे, ना नेत्यांची, त्याने आपल्या रिक्षावर लिहिलं ‘चांद्रयान-२’

शास्त्रज्ञांचा अभिमान : यानाशी संपर्क होण्याची अशोक नागभुजंगे यांना आशा ...

Chandrayaan-2 : 'विक्रम' चे चंद्रावर हार्ड लँडिंग; नासाने प्रसिद्ध केले फोटो - Marathi News | vikram had hard landing nasa releases high resolution images of chandrayaan 2 | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Chandrayaan-2 : 'विक्रम' चे चंद्रावर हार्ड लँडिंग; नासाने प्रसिद्ध केले फोटो

Chandrayaan-2 : 'नासा' या अमेरिकेच्या अंतराळ संशोधन संस्थेने 'चांद्रयान-2' मोहिमेतील विक्रम लँडरचे फोटो प्रसिद्ध केले आहेत. ...

Chandrayaan 2: नासाला मिळाले महत्वपूर्ण फोटो; दोन दिवसांत होणार चमत्कार? - Marathi News | Nasa Analyzing Chandrayaan 2 Landing Location Photos May Get Positive Signs | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Chandrayaan 2: नासाला मिळाले महत्वपूर्ण फोटो; दोन दिवसांत होणार चमत्कार?

Chandrayaan 2 Latest Update : नासाच्या एका प्रोजेक्ट शास्त्रज्ञांकडून मिळालेल्या माहितीनुसार मीडियाने यासंदर्भात माहिती दिली आहे. ...

Video:भारताच्या विक्रम लँडरशी संपर्क झाला का? अंतराळवीर निक हेगला विचारला प्रश्न, म्हणाला... - Marathi News | Brad Pitt Phones Astronaut, Asks "Did You Spot Indian Moon Lander"? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Video:भारताच्या विक्रम लँडरशी संपर्क झाला का? अंतराळवीर निक हेगला विचारला प्रश्न, म्हणाला...

ब्रॅड पिटने निक हेगला अनेक प्रश्न विचारले, अंतराळवीर निक हेगला भारताचा विक्रम लँडर सापडला का? असा प्रश्न केल्यावर निकने अद्याप नाही असं उत्तर दिलं. ...

Chandrayaan 2: विक्रमशी संपर्क साधण्यासाठी उरले केवळ 5 दिवस; नासावर सर्वांची नजर - Marathi News | Chandrayaan 2: Only 5 days left to contact Vikram; Everyone's eyes on NASA orbiter | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Chandrayaan 2: विक्रमशी संपर्क साधण्यासाठी उरले केवळ 5 दिवस; नासावर सर्वांची नजर

विक्रम 7 सप्टेंबरला चंद्रावर उतरणार होते. मात्र, ते उलट्या भागावर कोसळल्याने संपर्क साधने कठीण बनले आहे. ...