शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

नासा

नासा, अर्थात नॅशनल अ‍ॅरॉनॉटिक्स अँड स्पेस अ‍ॅडमिनिस्ट्रेशन ही अमेरिकेची अंतराळ संस्था आहे. १९५८ मध्ये स्थापन झालेल्या या संस्थेनं आतापर्यंत अनेक अंतराळ मोहिमा यशस्वी केल्या आहेत. नासाचे 'अपोलो मून लँडिंग मिशन' हे अंतराळ संशोधनात ऐतिहासिक पाऊल ठरले. भारतीय अंतराळ संशोधन संस्था - इस्रोसोबत काम करण्याची इच्छा नासानं चांद्रयान-२ मोहिमेनंतर व्यक्त केली आहे. त्यामुळे भारत-अमेरिका संबंधांचं नवं पर्व सुरू होऊ शकतं.

Read more

सखी : डॉक्टर बनण्याचं स्वप्न अधुरं पण अवकाशात घेतली झेप! सुनीता विल्यम्सच्या भरारीची थक्क करणारी गोष्ट...

आंतरराष्ट्रीय : आनंदी आनंद गडे... सुनीता विल्यम्सच्या चेहऱ्यावर उमललं हसू, अंतराळातून आला VIDEO

आंतरराष्ट्रीय : होप्स वाढले! मस्क यांच्या कंपनीचे यान अंतराळात झेपावले; सुनिता विल्यम्स, बुच विल्मोर पृथ्वीवर येणार 

आंतरराष्ट्रीय : सुनीता विल्यम्स यांचा परतण्याचा मार्ग मोकळा; एलॉन मस्क यांचे अंतराळयान आज झेपावणार

राष्ट्रीय : ISRO ची ऐतिहासिक कामगिरी, मेड इन इंडिया स्पेस स्टेशन उभारण्याचा मार्ग मोकळा...

आंतरराष्ट्रीय : ट्रम्प यांचे आश्वासनही कामी आले नाही; सुनीता विल्यम्स अंतराळात पुन्हा अडकल्या, क्रू-10 लाँच झाले नाही

यवतमाळ : अंतराळवीर सुनीता विल्यम्स गेल्या विदर्भावरून ! दुर्बिणीशिवाय अनेकांनी अनुभवला ऐतिहासिक क्षण

सखी : सुनीता विलियम्स यांनी अंतराळात फुलवली बाग, स्पेस स्टेशनवर केली भाजीची लागवड - पाहा त्याची सुंदर झलक

आंतरराष्ट्रीय : जबरदस्त कामगीरी! ६२ तास स्पेसवॉक, ९०० तास संशोधन; सुनीता विल्यम्स यांनी अवकाशात अडकूनही केले विक्रम

सखी : Women's Day 2025:अशी कोणती घटना घडली, ज्यामुळे ८ मार्चला 'जागतिक महिला दिन' साजरा होऊ लागला?