नासा, अर्थात नॅशनल अॅरॉनॉटिक्स अँड स्पेस अॅडमिनिस्ट्रेशन ही अमेरिकेची अंतराळ संस्था आहे. १९५८ मध्ये स्थापन झालेल्या या संस्थेनं आतापर्यंत अनेक अंतराळ मोहिमा यशस्वी केल्या आहेत. नासाचे 'अपोलो मून लँडिंग मिशन' हे अंतराळ संशोधनात ऐतिहासिक पाऊल ठरले. भारतीय अंतराळ संशोधन संस्था - इस्रोसोबत काम करण्याची इच्छा नासानं चांद्रयान-२ मोहिमेनंतर व्यक्त केली आहे. त्यामुळे भारत-अमेरिका संबंधांचं नवं पर्व सुरू होऊ शकतं. Read More
Psyche 16 asteroid’ : नासाने सोन्याने भरलेल्या या उल्कापिंडासाठी नवं मिशन सुरू केलं आहे. ज्यानुसार २०२६ पर्यंत याच्या जवळ जाण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. ...
Alien Burp : मंगळ ग्रहावर नासाचा क्यूरिओसिटी रोवर २०१२ मध्ये उतरला होता. याची लॅडींग गेल क्रेटरमध्ये केली गेली होती. तेव्हापासून आतापर्यंत याने ६ वेळा ढेकरचा आवाज रेकॉर्ड केला आहे. ...
नासा (NASA) ट्विटरवर काही फटो पोस्ट केले आहेत. यांच्या सहाय्याने नासाने आपल्या इंटर्नशिप प्रोग्रामसंदर्भात (NASA Internship) आठवण करून दिली आणि इच्छुक विद्यार्थ्यांना अप्लाय करायला सांगितले आहे. ...