नासा, अर्थात नॅशनल अॅरॉनॉटिक्स अँड स्पेस अॅडमिनिस्ट्रेशन ही अमेरिकेची अंतराळ संस्था आहे. १९५८ मध्ये स्थापन झालेल्या या संस्थेनं आतापर्यंत अनेक अंतराळ मोहिमा यशस्वी केल्या आहेत. नासाचे 'अपोलो मून लँडिंग मिशन' हे अंतराळ संशोधनात ऐतिहासिक पाऊल ठरले. भारतीय अंतराळ संशोधन संस्था - इस्रोसोबत काम करण्याची इच्छा नासानं चांद्रयान-२ मोहिमेनंतर व्यक्त केली आहे. त्यामुळे भारत-अमेरिका संबंधांचं नवं पर्व सुरू होऊ शकतं. Read More
सर्वसामान्य लोकांनाही चंद्रावर फिरायला जाता यावं यासाठी नासानंही पुढाकार घेतला आहे. त्यासाठीचं तंत्रज्ञान तयार करण्यासाठी विविध कंपन्यांना त्यांनी प्रोत्साहन द्यायला सुरुवात केली आहे. ...
Geomagnetic Storm: नासानं पृथ्वीवर सौर वादळ धडकण्याची शक्यता असल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे अनेक देशात ब्लॅकआऊट आणि नेटवर्कवर त्याचा परिणाम होऊ शकतो. ...
Asteroid: या अॅस्ट्रॉईडचे नाव २०२१RE आहे. तो १० सप्टेंबर रोजी पृथ्वीपासून ३ लाख ४० हजार किमी अंतरावरून जाण्याची शक्यता आहे. म्हणजेच पृथ्वी आणि चंद्रामध्ये असलेल्या अंतरा एवढ्या अंतरावरून जाणार आहे. ...