नासा, अर्थात नॅशनल अॅरॉनॉटिक्स अँड स्पेस अॅडमिनिस्ट्रेशन ही अमेरिकेची अंतराळ संस्था आहे. १९५८ मध्ये स्थापन झालेल्या या संस्थेनं आतापर्यंत अनेक अंतराळ मोहिमा यशस्वी केल्या आहेत. नासाचे 'अपोलो मून लँडिंग मिशन' हे अंतराळ संशोधनात ऐतिहासिक पाऊल ठरले. भारतीय अंतराळ संशोधन संस्था - इस्रोसोबत काम करण्याची इच्छा नासानं चांद्रयान-२ मोहिमेनंतर व्यक्त केली आहे. त्यामुळे भारत-अमेरिका संबंधांचं नवं पर्व सुरू होऊ शकतं. Read More
DART Mission: लघुग्रहांना पृथ्वीपासून दूर ठेवण्यासाठी किंवा त्यांच्या दिशेमध्ये बदल करण्यासाठी नासाने गेल्या वर्षी डार्ट मिशनची सुरुवात केली होती. आता पुढच्या महिन्यात २६ तारखेला हे मिशन लघुग्रहाला धडक देऊन त्याची दिशा बदलणार आहे. ...
गेल्या काही महिन्यांपासून सूर्यावरील स्फोटांच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. NASA सोलर डायनॅमिक्स ऑब्जर्व्हेटरी आणि SOHO ऑब्जर्व्हेटरीने याची नोंद केली आहे. ...