नासा, अर्थात नॅशनल अॅरॉनॉटिक्स अँड स्पेस अॅडमिनिस्ट्रेशन ही अमेरिकेची अंतराळ संस्था आहे. १९५८ मध्ये स्थापन झालेल्या या संस्थेनं आतापर्यंत अनेक अंतराळ मोहिमा यशस्वी केल्या आहेत. नासाचे 'अपोलो मून लँडिंग मिशन' हे अंतराळ संशोधनात ऐतिहासिक पाऊल ठरले. भारतीय अंतराळ संशोधन संस्था - इस्रोसोबत काम करण्याची इच्छा नासानं चांद्रयान-२ मोहिमेनंतर व्यक्त केली आहे. त्यामुळे भारत-अमेरिका संबंधांचं नवं पर्व सुरू होऊ शकतं. Read More
NASA : सर्व जगाचे लक्ष असलेल्या 'आर्टेमिस-१' मोहिमेअंतर्गत ओरायन यान बुधवारी पहाटे अखेर अवकाशात झेपावले. अमेरिकन अंतराळ संस्था नासाच्या आर्टेमिस मोहिमेतील हे पहिले रॉकेट प्रक्षेपण आहे. ...
Planet Killer Asteroid: सूर्याच्या प्रकाशामुळे हा लघुग्रह आतापर्यंत खगोशास्त्रज्ञांना दिसला नव्हता. पण, आता याचा शोध लागला आहे. याबाबत शास्त्रज्ञांनी धक्कादायक माहिती दिलीये. ...
NASA DART Mission: अमेरिकन अंतराळ संस्था (नासा)ने एक अंतराळात अजून एक मोठी कामगिरी फत्ते केली आहे. नासाने पृथ्वीला वाचवण्यासाठीच्या अभ्यासांतर्गत आपल्या डार्ट मिशनला यशस्वीपणे पूर्णत्वास नेले आहे ...
‘नासा’ने ‘मॉक्सी १८’ला गेल्यावर्षी पर्सिव्हरन्स रोव्हरसोबत मंगळावर पाठविले होते. यंदाच्या फेब्रुवारी महिन्यापासून ‘मॉक्सी १८’ मंगळावर कार्बनडायऑक्साईडचे खूप प्रमाण असलेल्या वातावरणात ऑक्सिजनची निर्मिती करत आहे. ...