लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नासा

नासा, मराठी बातम्या

Nasa, Latest Marathi News

नासा, अर्थात नॅशनल अ‍ॅरॉनॉटिक्स अँड स्पेस अ‍ॅडमिनिस्ट्रेशन ही अमेरिकेची अंतराळ संस्था आहे. १९५८ मध्ये स्थापन झालेल्या या संस्थेनं आतापर्यंत अनेक अंतराळ मोहिमा यशस्वी केल्या आहेत. नासाचे 'अपोलो मून लँडिंग मिशन' हे अंतराळ संशोधनात ऐतिहासिक पाऊल ठरले. भारतीय अंतराळ संशोधन संस्था - इस्रोसोबत काम करण्याची इच्छा नासानं चांद्रयान-२ मोहिमेनंतर व्यक्त केली आहे. त्यामुळे भारत-अमेरिका संबंधांचं नवं पर्व सुरू होऊ शकतं.
Read More
जगभर : अंतराळातही बायकांच्या नशिबी मेला जाचच! - Marathi News | All over the world: Even in space, the fate of women | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :जगभर : अंतराळातही बायकांच्या नशिबी मेला जाचच!

space : अमेरिकेतील जगप्रसिद्ध अंतराळ संशोधन संस्था ‘नासा’नंही याबाबत महिलांवर अन्यायच केला असल्याचा आरोप होत आहे. कारण या संस्थेनंही पुरुषांच्या तुलनेत खूप कमी महिलांना अंतराळात जाण्याची संधी दिली !  ...

नासाची फेलोशिप मिळाली नाही, पण फिजिक्सचा अभ्यास करण्याची तिची जिद्द - Marathi News | Diksha Shinde, a 10th standard student from Aurangabad selected as a panalist by NASA | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :नासाची फेलोशिप मिळाली नाही, पण फिजिक्सचा अभ्यास करण्याची तिची जिद्द

दीक्षाने ‘ब्लॅक होल्स अँड गॉड’ हा लेख नासाला पाठवला होता. परंतु यावर आता नासानं स्पष्टीकरण दिलं असून तिला फेलोशिप देण्यात आली नसल्याचं स्पष्ट केलं आहे. ...

औरंगाबादच्या दीक्षाची उंच भरारी; ‘नासा’च्या फेलोशिप पॅनलवर झाली निवड - Marathi News | The high spirits of Aurangabad's Diksha Shinde ; Selected on NASA Fellowship Panel | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :औरंगाबादच्या दीक्षाची उंच भरारी; ‘नासा’च्या फेलोशिप पॅनलवर झाली निवड

Diksha Shinde 's Selection on NASA's : नासाकडील संशोधन प्रकल्पांची तपासणी करून त्यात सूचना करण्याची जबाबदारी तिच्यावर आहे.  ...

NASA ने शेअर केलं अंतराळातील आश्चर्यकारक दृष्य, व्हिडिओ पाहून लोक झाले चकीत - Marathi News | NASA shared an amazing view of space, people were amazed to see the video | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :NASA ने शेअर केलं अंतराळातील आश्चर्यकारक दृष्य, व्हिडिओ पाहून लोक झाले चकीत

NASA shares video of space: नासानं आपल्या इंस्टाग्रामवर हा चकीत करणारा व्हिडिओ शेअर केला आहे. ...

NASA: नासाने मंगळासारख्या वातावरणात वर्षभर राहण्यासाठी अर्ज मागवले; फक्त याच लोकांना संधी - Marathi News | NASA:NASA is recruiting to send humans to Mars in America | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :NASA: नासाने मंगळासारख्या वातावरणात वर्षभर राहण्यासाठी अर्ज मागवले; फक्त याच लोकांना संधी

NASA Mars news: नासाने सांगितले की, मंगळावर भविष्यातील मिशनमध्ये तेथील प्रत्यक्षातील जीवन आणि आव्हाने पेलण्यासाठी नासा याद्वारे अभ्यास करणार आहे. यामध्ये निवडलेल्या व्य़क्ती कशा प्रकारे या आभासी परिस्थितींमध्ये राहतात हे पाहिले जाणार आहे.  ...

सूर्याहून १०० पटीनं मोठा तारा, पहिल्यांदाच टिपला गेला ताऱ्यावरील स्फोटाचा अद्भूत फोटो; शास्त्रज्ञही हैराण! - Marathi News | Space News in Hindi Australian Astronomers capture photos of exploding giant star 100 times bigger than sun | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :सूर्याहून १०० पटीनं मोठा तारा, पहिल्यांदाच टिपला गेला ताऱ्यावरील स्फोटाचा अद्भूत फोटो; शास्त्रज्ञही हैराण!

ऑस्ट्रेलियातील एका अॅस्ट्रॉनॉमर्सनं पहिल्यांदाच एक असा फोटो टिपला आहे की जो पाहून अंतराळ वैज्ञानिक देखील हैराण झाले आहेत. ...

मंगळ ग्रहावर पसरली बर्फाची चादर, NASA ने फोटो शेअर करुन दिली माहिती - Marathi News | ice spread over Mars, NASA shared a photo | Latest inspirational News at Lokmat.com

ऊर्जा :मंगळ ग्रहावर पसरली बर्फाची चादर, NASA ने फोटो शेअर करुन दिली माहिती

NASA news post: NASA ने शेअर केलेल्या फोटोमध्ये मंगळावर बर्फाची चादर दिसत आहे. ...

NASA ने शेअर केला सुर्याचा खरा व्हिडिओ, लोक म्हणाले- खरा आहे की खोटा ? - Marathi News | NASA shared a real video of the sun on social media | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :NASA ने शेअर केला सुर्याचा खरा व्हिडिओ, लोक म्हणाले- खरा आहे की खोटा ?

NASA shares sun's video: नासाने व्हिडिओ पोस्ट केल्यानंतर अवघ्टा 9 तासात 3 कोटी लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे. ...