तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका "एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान उद्धव ठाकरे बार्शीमध्ये पोहोचले; शेतकऱ्यांशी बांधावर जाऊन संवाद मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या... लाडकी बहीण अन् काय काय...! वर्षात १२ राज्यांनी महिलांना वाटले तब्बल १.६८ लाख कोटी रुपये चिंताजनक! शेजारच्या देशात जीवघेण्या आजाराचं थैमान; २९२ जणांचा मृत्यू, भारतासाठी धोक्याची घंटा देशविरोधी शक्तींसोबत मिळून भारतात षडयंत्र रचलं जातंय; भाजपाचा राहुल गांधींवर गंभीर आरोप बिहारमध्ये एनडीएला मोठा धक्का! मतदानाच्या तोंडावर भाजप आमदाराने राजदमध्ये प्रवेश केला; नाराज का झाला... महिला 'वर्ल्ड कप' पराभवानंतर कर्णधाराकडून खेळाडूंना मारहाण; वरिष्ठ खेळाडूच्या आरोपाने क्रिकेटविश्व हादरले राहुल गांधींनी ज्या ब्राझिलियन मॉडेलचा उल्लेख केला तो फोटोग्राफर निघाला; पहा मॅथ्यूज फरेरो नेमके कोण? कधी सीमा, कधी स्वीटी, कधी सरस्वती... हरियाणात एका तरुणीची २२ मतं, राहुल गांधींचा मोठा दावा एसटी चालक, वाहकाची समयसूचकता; एमएसईबीच्या माजी अधिकाऱ्याची तब्येत बिघडली, वेगाने नातेपुते गाठत वाचविले... "RJD, काँग्रेसने बिहारला गुन्हेगार, जातीय हिंसाचाराची राजधानी बनवलं", योगींचा जोरदार हल्लाबोल समृद्धी महामार्गावर १५०० सीसीटीव्ही कॅमेरे; नागपूर ते मुंबईपर्यंत ‘वॉच’, अपघात स्थळाचे लोकेशन कळणार ट्रम्प, थोडा आवाज वाढवा, ज्या न्यूयॉर्क शहराने तुम्हाला जन्माला घातले...; ममदानींचा राष्ट्राध्यक्षांना थेट इशारा मिर्झापूरजवळ भीषण अपघात; रेल्वे रुळ ओलांडताना 'कालका मेल'खाली चिरडून ६ भाविकांचा मृत्यू काँग्रेससाठी टीव्ही डिबेट करणारी भाव्या निघाली लष्करी अधिकारी; 'डबल रोल' करणारी कोण आहे ही... 'संबंध ठेवण्यापूर्वी कुंडली जुळवायची होती!'; पोलिस अधिकाऱ्यांच्या हायप्रोफाईल प्रकरणावर सुप्रीम कोर्टाची उपरोधिक टिप्पणी अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
नासा, मराठी बातम्या FOLLOW Nasa, Latest Marathi News नासा, अर्थात नॅशनल अॅरॉनॉटिक्स अँड स्पेस अॅडमिनिस्ट्रेशन ही अमेरिकेची अंतराळ संस्था आहे. १९५८ मध्ये स्थापन झालेल्या या संस्थेनं आतापर्यंत अनेक अंतराळ मोहिमा यशस्वी केल्या आहेत. नासाचे 'अपोलो मून लँडिंग मिशन' हे अंतराळ संशोधनात ऐतिहासिक पाऊल ठरले. भारतीय अंतराळ संशोधन संस्था - इस्रोसोबत काम करण्याची इच्छा नासानं चांद्रयान-२ मोहिमेनंतर व्यक्त केली आहे. त्यामुळे भारत-अमेरिका संबंधांचं नवं पर्व सुरू होऊ शकतं. Read More
सुनीता विल्यम्स बोईंग स्टारलाइनर अंतराळयानात उड्डाण करणार होत्या. बुच विल्मोर नावाचा आणखी एक अंतराळवीर त्यांच्यासोबत या मोहिमेवर जाणार होता. ...
उद्या, म्हणजेच 7 मे रोजी सकाळी 8:04 वाजता सुनीता विल्यम्स यांचे यान उड्डान घेईल. ...
ऑक्टोबर २०२३ मध्ये नासाने सूर्यमालेत विविध धातूंपासून तयार झालेल्या ‘सायके १६’ या गुरू व मंगळ ग्रहांदरम्यान असलेल्या लघुग्रहाच्या अभ्यासासाठी अवकाश मोहीम राबविली होती. ...
व्हॉयजर-१ तब्बल ४७ वर्षांपूर्वी अंतराळात गेला होता... अचानक तो ‘हरवला’,पण ‘नासा’ने धडपड करून त्याला पुन्हा ‘शोधले’, त्याची थरारक कहाणी! ...
अंतराळयान व्हॉयजर-१ पाच महिन्यांनी पुन्हा सक्रिय, अंतराळात सर्वांत दूर गेलेले हे पहिले मानवनिर्मित अंतराळयान आहे. ...
Pluto Heart Shape Reason: आपल्या सूर्यमालेतील बटू ग्रह प्लुटोच्या पृष्ठभागावर 'हृदयाचा' आकार बनलेला दिसतो, याचे रहस्य उलगडले आहे. ...
Heaviest Black Hole In Milky Way: हे ब्लॅक होल पृथ्वीपासून अवघ्या 2,000 प्रकाशवर्षे अंतरावर आहे. ...
Lunar Terrain Vehicle: अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था नासा चंद्रावर चालणारी कार बनविणार आहे. अतिशय प्रतिकूल हवामान तसेच परिस्थितीमध्येही ही कार आपली कामे व्यवस्थित करू शकणार आहे. ...