Naresh Mhaske : नरेश म्हस्के हे ठाण्याचे माजी महापौर आहेत. 2012 मध्ये ते पहिल्यांदा शिवसेनेकडून नगरसेवक झाले होते. स्थायी समिती सदस्य, सभागृह नेतेपदही त्यांना सांभाळलेले आहे. शिंदे यांचे विश्वासू समजले जाणारे म्हस्के यांच्याकडे सध्या प्रवक्ते पद आहे. म्हस्के यांना ठाणे लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेकडून उमेदवारी मिळाली आहे. Read More
Thane Loksabha Election - ठाणे लोकसभा मतदारसंघ शिवसेनेला मिळताच भाजपातील नाराजी समोर आली आहे. संजीव नाईक यांना उमेदवारी न मिळाल्याने नाईक समर्थकांनी राजीनामा अस्त्र उगारलं आहे. त्यामुळे भाजपाच्या वरिष्ठ पातळीवर ही नाराजी दूर करण्याचे प्रयत्न सुरू झाल ...
गुरुवारी नवी मुंबईत नाईक यांच्या पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली असतांना त्याचे पडसाद उमटत असल्याचे चित्र दिसू लागले आहे. परंतु सर्वच जण महायुतीचा धर्म पाळतील असा विश्वास म्हस्के यांनी व्यक्त केला आहे. ...