lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नरेश म्हस्के

Naresh Mhaske

Naresh mhaske, Latest Marathi News

Naresh Mhaske :  नरेश म्हस्के हे ठाण्याचे माजी महापौर आहेत. 2012 मध्ये ते पहिल्यांदा शिवसेनेकडून नगरसेवक झाले होते. स्थायी समिती सदस्य, सभागृह नेतेपदही त्यांना सांभाळलेले आहे. शिंदे यांचे विश्वासू समजले जाणारे म्हस्के यांच्याकडे सध्या प्रवक्ते पद आहे. म्हस्के यांना ठाणे लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेकडून उमेदवारी मिळाली आहे. 
Read More
आनंद आश्रमाचा साधा पत्रा तरी बदलला आहे का?; नरेश म्हस्केंचा राजन विचारेंना सवाल - Marathi News | Thane Lok Sabha Election - Mahayuti Alliance candidate Naresh Mhaske criticism of Rajan Vichare | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :आनंद आश्रमाचा साधा पत्रा तरी बदलला आहे का?; नरेश म्हस्केंचा राजन विचारेंना सवाल

शिंदे सेनेचे उमेदवार नरेश म्हस्के यांची प्रचार रॅली ठाण्याच्या विविध भागातून सुरु होती. यावेळी पत्रकारांशी बोलतांना त्यांनी हे वक्तव्य केले. ...

ठाण्यातील दोन सेनांच्या थेट लढतीमुळे चुरस वाढली; भाजप, सेनेच्या मतदानावर विजयाचे गणित अवलंबून - Marathi News | Direct combat between the two armies in Thane escalated; The calculation of victory depends on the votes of BJP, Sena | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यातील दोन सेनांच्या थेट लढतीमुळे चुरस वाढली; भाजप, सेनेच्या मतदानावर विजयाचे गणित अवलंबून

ठाणे लोकसभेच्या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीकडून निवृत्त वैद्यकीय अधिकारी आर. टी. केंद्रे यांनी उमेदवारी अर्ज भरला होता. मात्र त्यांचा अर्ज अवैध ठरल्याने तिरंगी लढतीची निर्माण झालेली शक्यता मावळली. ...

नरेश म्हस्के यांनी घेतली गणेश नाईकांची भेट; नाराजी दूर करण्याचा झाला प्रयत्न - Marathi News | naresh mhaske met ganesh naik | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :नरेश म्हस्के यांनी घेतली गणेश नाईकांची भेट; नाराजी दूर करण्याचा झाला प्रयत्न

आता नाईकांची नाराजी दूर झाल्याचे बोलले जात आहे. ...

नवी मुंबईत यापुढे सबकुछ गणेश नाईक! फडणवीसांच्या आश्वासनावरच शांत झाले भाजपा कार्यकर्ते - Marathi News | Everything Ganesh Naik in Navi Mumbai! BJP workers calmed down on the assurance | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :नवी मुंबईत यापुढे सबकुछ गणेश नाईक! फडणवीसांच्या आश्वासनावरच शांत झाले भाजपा कार्यकर्ते

पाऊण तास चर्चेनंतर देवेंद्र फडणवीस यांनी टाकला नाराजीनाट्यावर पडदा ...

ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवार रिंगणात; चिन्हे झाली जाहीर, पाहा कुणाला काय? - Marathi News | 24 candidates in fray for Thane Lok Sabha constituency; The signs have been announced, see what? | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवार रिंगणात; चिन्हे झाली जाहीर, पाहा कुणाला काय?

ठाण्यात एका अपक्ष उमेदवाराचा अर्ज मागे ...

"...तेव्हा हेच नरेश म्हस्के काँग्रेसमध्ये चालले होते, मी त्यांना ठाकरेंच्या सांगण्यावरून रोखलं", राजन विचारेंचा धक्कादायक दावा - Marathi News | Shiv Sena Uddhav Thackeray group Rajan Vichare shocking revelations about Naresh Mhaske Eknath Shinde Thane Municipal office | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :...तेव्हा नरेश म्हस्के काँग्रेसमध्ये चालले होते, मी त्यांना ठाकरेंच्या सांगण्यावरून रोखलं- विचारे

Rajan Vichare Press Conference Naresh Mhaske, Lok Sabha Election 2024: "अडीच वर्षे कोरोना असताना नरेश म्हस्के कुठे होते?" असा सवालही राजन विचारेंनी केला. ...

राजन विचारे आमच्या मुळे जिंकले होते, नरेश म्हस्के यांचा दावा    - Marathi News | Maharashtra Lok Sabha Election 2024: Rajan Vikhare was won by our roots, claims Naresh Mhaske | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :राजन विचारे आमच्या मुळे जिंकले होते, नरेश म्हस्के यांचा दावा   

Maharashtra Lok Sabha Election 2024: राजन विचारे हे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी , मुख्यमंत्री एकनाथ शिंदे , आमदार राजन विचारे , गीता जैन , रवींद्र फाटक , हेमंत म्हात्रे , ऍड रवी व्यास आदींसह माझ्या व कार्यकर्त्यांच्या बळावर लोकसभा निवडणूक जिंकले होते . ...

नरेश म्हस्के यांच्याकडे २६ कोटींची संपत्ती; तीन कार, ३ कोटी ६२ लाखांचे कर्ज - Marathi News | lok sabha lok sabha election 2024 Naresh Mhaske has a wealth of 26 crores | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :नरेश म्हस्के यांच्याकडे २६ कोटींची संपत्ती; तीन कार, ३ कोटी ६२ लाखांचे कर्ज

यापूर्वी त्यांनी ठाणे महापालिकेत महापौरांसह विविध पदे भूषवली आहेत. ...