नरेंद्र सिंह तोमर Narendra Singh Tomar एक भारतीय राजकारणी आणि 17 व्या लोकसभेचे सदस्य आहेत. ते दुसरे मोदी मंत्रालयातील कृषी व शेतकरी कल्याण मंत्री, ग्रामीण विकास मंत्री आणि अन्न प्रक्रिया उद्योग मंत्री आहेत. Read More
मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड या तीन राज्यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवारांची नावे भाजपने निश्चित केली असून, या नावांना विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत मंजुरी दिली जाणार आहे. त्यामुळे हा सस्पेन्स लवकरच संपणार आहे. ...
शेतकऱ्यांसाठी खास 'किसान ऋण पोर्टल' अनेक सरकारी विभागांच्या सहकार्यातून हे पोर्टल विकसित करण्यात आले असून किसान क्रेडिट कार्डच्या (केसीसी) अंतर्गत येणाऱ्या सेवा या पोर्टलद्वारे शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यात येणार आहेत. ...
कृषी मंत्रालयाचे केआरपी, किसान क्रेडिट कार्डाच्या वापराला प्रोत्साहन देण्यासाठी केसीसी घरोघरी अभियान आणि विंड्सच्या वापरासाठी मार्गदर्शिका हे तीन उपक्रम कृषी क्षेत्राचा वित्तीय व्यवस्थेत समावेश, पुरेपूर डेटा वापर आणि शेतकऱ्यांच्या जीवनमानात सुधारणा घ ...