शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

नरेंद्र मोदी

नरेंद्र दामोदरदास मोदी हे भारताचे १४ वे पंतप्रधान आहेत. मोदींनी २०१४ साली पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारली.  त्याआधी नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून काम पाहिले होते. गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारण्यापूर्वी त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या संघटनेमध्ये दीर्घकाळ काम केले होते.

Read more

आंतरराष्ट्रीय : Coronavirus: ट्रम्प २०० व्हेंटिलेटर दान(?) करणार; भारताला 'इतकी' किंमत मोजावी लागणार

जरा हटके : तब्बल ८० वर्षे न खाता-पिता जिवंत राहणाऱ्या ‘या’ साधूचं वैज्ञानिकांना कोडं; नरेंद्र मोदी आहेत त्यांचे भक्त!

राष्ट्रीय : हायड्रॉक्सीक्लोरोक्विननंतर आता 'या' आयुर्वेदिक औषधाची चर्चा; आरोग्य मंत्रालयासह शास्त्रज्ञांची चाचपणी सुरू

राष्ट्रीय : कोरोनासंदर्भात सरकारची 'निती' फेल, राहुल गांधीकडून फोटो शेअर

राष्ट्रीय : Coronavirus: जाणून घ्या, चीनला धडा शिकवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींना आखला ‘लोकल-व्होकल’चा डाव!

व्यापार : Coronavirus: देशाच्या एका वर्षाच्या कमाईपेक्षाही मोठं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे २० लाख कोटींचं महापॅकेज!

राष्ट्रीय : तारीख पे तारीख.... मोदींचं 8 वाजता लाईव्ह, नेटीझन्स मिम्सवर सुसाट

राष्ट्रीय : CoronaVirus News: रात्री 8 वाजता बोलणार, म्हणजे मोदींचा मूड काही वेगळाच!; नेहमी याच वेळेवर केल्यात मोठ-मोठ्या घोषणा

राष्ट्रीय : CoronaVirus News: पंतप्रधान मोदी आज देशाला संबोधित करणार; सर्व मुख्यमंत्र्यांना धक्का देणार?

राष्ट्रीय : CoronaVirus News : कर्तव्यनिष्ठेला सलाम! 9 महिन्यांची गर्भवती नर्स करतेय कोरोनाग्रस्तांची सेवा, पंतप्रधानांनी केलं कौतुक