शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

नरेंद्र मोदी

नरेंद्र दामोदरदास मोदी हे भारताचे १४ वे पंतप्रधान आहेत. मोदींनी २०१४ साली पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारली.  त्याआधी नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून काम पाहिले होते. गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारण्यापूर्वी त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या संघटनेमध्ये दीर्घकाळ काम केले होते.

Read more

राष्ट्रीय : काँग्रेसनं मुस्लिमांना 'कोटा' देऊन आरक्षण कमकुवत केले, 'त्या' आश्वासनांवरही मोदी सरकार ठाम; शाह यांचं मोठं विधान

राष्ट्रीय : PM मोदींचे भाषण गणिताच्या वर्गासारखे, नड्डा हात चोळत होते तर शाहा...; प्रियांका गांधींचे टीकास्र

राष्ट्रीय : मणिपूरमध्ये सुरू असलेला हिंसाचार कधी संपणार? अमित शाह म्हणाले, बऱ्यावेळा तिथे तीन वर्षे...

नवी मुंबई : इस्कॉन मंदिर लोकार्पणास पंतप्रधान नरेंद्र मोदींची उपस्थिती; ९ ते १५ जानेवारी रंगणार सोहळा

राष्ट्रीय : संविधानाला काँग्रेसने वारंवार घायाळ केले; PM मोदी यांचा पलटवार, लोकसभेतील चर्चेला उत्तर

राष्ट्रीय : काँग्रेसच्या एका कुटुंबानं संविधानाला धक्का दिला, संविधानावर बोलताना नरेंद्र मोदींचा हल्लाबोल!

अन्य क्रीडा : ENGAGED!! चेहऱ्यावर हास्य, हातात अंगठी... भारताची 'फुलराणी' पीव्ही सिंधूचा झाला साखरपुडा

राष्ट्रीय : महाकुंभमेळा हा एकतेचा महायज्ञ -पंतप्रधान नरेंद्र मोदी

महाराष्ट्र : ...तेव्हा उद्धव ठाकरेंचे हिंदुत्त्व कुठे गेले होते? नवनीत राणांचा हल्लाबोल

राष्ट्रीय : हायवे असो, विमानतळ असो की रेल्वे..; पायाभूत सुविधांवर सरकारचे विशेष लक्ष, पाहा आकडे