नरेंद्र दामोदरदास मोदी हे भारताचे १४ वे पंतप्रधान आहेत. मोदींनी २०१४ साली पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारली. त्याआधी नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून काम पाहिले होते. गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारण्यापूर्वी त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या संघटनेमध्ये दीर्घकाळ काम केले होते. Read More
Narendra Modi & Giorgia Meloni: इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी आणि नरेंद्र मोदी यांचे काही आंतरराष्ट्रीय परिषदांवेळचे फोटो सोशल मीडियावर बऱ्यापैकी व्हायरल झाले होते. तसेच त्यांची चर्चाही मोठ्या प्रमाणात झाली होती. तसेच त्यावरून मिम्सही तयार झाले ...
माझं जीवन एका भटकत्या व्यक्तीसारखं होते, मला कोण विचारणार..पण मी जेव्हा मुख्यमंत्री झालो तेव्हा माझ्या मनात काही इच्छा निर्माण झाल्या असं मोदींनी सांगितले. ...
चंद्रबाबू नायडू म्हणाले, "पंतप्रधान मोदी विकासाच्या बाजूने आहेत. मी त्याच्याकडून प्रेरणा घेतो. पंतप्रधानांचे कौतुक करताना नायडू म्हणाले, ते (मोदी) केवळ भारतीय नेतेच नाही, तर जागतिक नेते झाले आहेत. ते सर्व जागतिक नेत्यांपेक्षा फार वर आहेत." ...