शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

नरेंद्र मोदी

नरेंद्र दामोदरदास मोदी हे भारताचे १४ वे पंतप्रधान आहेत. मोदींनी २०१४ साली पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारली.  त्याआधी नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून काम पाहिले होते. गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारण्यापूर्वी त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या संघटनेमध्ये दीर्घकाळ काम केले होते.

Read more

राष्ट्रीय : PM नरेंद्र मोदींचा वाराणसीत रोड शो, रुग्णवाहिकेसाठी पंतप्रधानांनी थांबवला आपला ताफा

राष्ट्रीय : 2024च्या निवडणुकीत भाजपचा ऐतिहासिक विजय होणार, तिसऱ्या टर्ममध्ये भारत टॉप-3 अर्थव्यवस्था बनणार

राष्ट्रीय : 'भाजप केडर आधारित पक्ष', पीएम मोदींनी सांगितले नवीन चेहऱ्यांना मुख्यमंत्री करण्याचे कारण

व्यापार : १.५ लाख रोजगार, १७५ देश, ४२०० व्यापारी; जगातील सर्वात मोठ्या कॉर्पोरेट हबचं उद्घाटन

नवी मुंबई : देशाचा विचार करण्याची दूरदृष्टी नसणाऱ्या व्यक्तीच्या हाती सत्ता; शरद पवारांची मोदींवर टीका 

राष्ट्रीय : पंतप्रधानांकडून ५ राज्यांत ‘विकसित भारत’चा प्रारंभ; ‘मोदी की गॅरंटीवाली गाडी’ करणार वंचितांची नोंदणी, तक्रारकर्त्यांना मिळते त्वरित मदत

राष्ट्रीय : २६ वर्षांनी ओमानचे सुलतान आले भारतात, आर्थिक भागीदारी करणार

राष्ट्रीय : पंतप्रधान मोदींनी 2002 मध्ये धडा शिकवला होता...; अमित शाह यांनी करून दिली गुजरात दंगलीची आठवण

व्यापार : जगातील सर्वात मोठे कॉर्पोरेट ऑफिस हब तयार! PM मोदी करणार उद्घाटन, पेंटागॉन पेक्षाही जबरदस्त 'सूरत डायमंड बोर्स'

उत्तर प्रदेश : पंतप्रधान मोदी अयोध्येला जाणार! आंतरराष्ट्रीय एअरपोर्ट, रेल्वे स्टेशनचे लोकार्पण करणार