शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

नरेंद्र मोदी

नरेंद्र दामोदरदास मोदी हे भारताचे १४ वे पंतप्रधान आहेत. मोदींनी २०१४ साली पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारली.  त्याआधी नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून काम पाहिले होते. गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारण्यापूर्वी त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या संघटनेमध्ये दीर्घकाळ काम केले होते.

Read more

राष्ट्रीय : 'तुम्ही चांगले भाषण करता, निवडणूक लढवणार का?' पीएम मोदींची महिलेला ऑफर, उत्तर आले...

व्यापार : परदेशी गुंतवणुकदारांची भारताला पहिली पसंती; पंधरा दिवसात 52 हजार कोटींची गुंतवणूक

राष्ट्रीय : पंतप्रधान मोदींनी तमिळ लोकांशी हिंदीत संवाद साधला, भाषणात पहिल्यांदा एआयचा वापर केला

उत्तर प्रदेश : तुला वाटत असेल मोदी इन्कम टॅक्सची टीम पाठवेल; मोदींचा दिव्यांगासोबतचा संवाद व्हायरल

संपादकीय : ‘पीओके’चा फैसला होऊनच जाऊ दे!

व्यापार : दीड लाख नोकऱ्या देणार ही इमारत; सुरत डायमंड बोर्सचे पंतप्रधानांच्या हस्ते लोकार्पण

राष्ट्रीय : संसदेतील घुसखोरी गंभीर : पंतप्रधान; म्हणाले, चौकशी सुरू, जास्त चर्चा नको

उत्तर प्रदेश : PM मोदी हिंदीत करत होते भाषण, तमिळमध्ये होत होतं ट्रान्सलेशन; काशी-तमिळ संगमममध्ये पहिल्यांदाच AI चा वापर

आंतरराष्ट्रीय : ओमानचे सुलतान तब्बल २६ वर्षानंतर भारत दौऱ्यावर; पंतप्रधान मोदींशी गाझा मुद्द्यावर झाली चर्चा

व्यापार : जगातील सर्वात मोठ्या सुरत डायमंड बोर्सचे मालक कोण आहेत? जाणून घ्या, सविस्तर...