Narendra Modi News in Marathi | नरेंद्र मोदी मराठी बातम्याFOLLOW
Narendra modi, Latest Marathi News
नरेंद्र दामोदरदास मोदी हे भारताचे १४ वे पंतप्रधान आहेत. मोदींनी २०१४ साली पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारली. त्याआधी नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून काम पाहिले होते. गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारण्यापूर्वी त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या संघटनेमध्ये दीर्घकाळ काम केले होते. Read More
आधुनिक काळात, या व्यवसायांमधील लोकांना अनेकदा आर्थिक अडचणी, संसाधनांचा अभाव यासारख्या समस्यांना तोंड द्यावं लागतं. या आव्हानांना तोंड देण्यासाठी मोदी सरकारनं १७ सप्टेंबर २०२३ रोजी ही योजना सुरू केली. ...
Prime Minister Narendra Modi Biopic Announcement : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज १७ सप्टेंबर रोजी आपला ७५ वा वाढदिवस साजरा करत आहेत. या खास दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बायोपिकची घोषणा करण्यात आली आहे. ...
PM Narendra Modi Birthday: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारचा सध्या तिसरा कार्यकाळ सुरू आहे. आज पंतप्रधानांचा वाढदिवस असून ते ७५ वर्षांचे झाले आहेत. त्यांच्या कार्यकाळात, भारतीय शेअर बाजारात अनेक महत्त्वपूर्ण घडामोडी घडल्या. ...