शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

नरेंद्र मोदी

नरेंद्र दामोदरदास मोदी हे भारताचे १४ वे पंतप्रधान आहेत. मोदींनी २०१४ साली पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारली.  त्याआधी नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून काम पाहिले होते. गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारण्यापूर्वी त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या संघटनेमध्ये दीर्घकाळ काम केले होते.

Read more

महाराष्ट्र : छत्रपतींचा पुतळा बनवण्याचं काम ठाण्यातील कंत्राटदाराकडे; सुप्रिया सुळेंचा आरोप

राष्ट्रीय : जम्मू काश्मीरसाठी भाजपाचा 'मास्टर प्लॅन'; PM नरेंद्र मोदींच्या किती सभा होणार?

महाराष्ट्र : सरकारच्या आशीर्वादाने गुंडांची हिम्मत वाढली, म्हणूनच पोलिसांवर हल्ले; नाना पटोलेंचा घणाघात

महाराष्ट्र : राज्यभरात आंदोलन करणार! छत्रपती शिवरायांचा पुतळा कोसळल्यानं विरोधक आक्रमक

आंतरराष्ट्रीय : रशिया-युक्रेन शांतता करारासाठी भारत मध्यस्थी करणार? पंतप्रधान मोदी परतताच झेलेंस्की यांचं मोठं विधान

वसई विरार : मोदींच्या हस्ते वाढवण बंदराचे होणार भूमीपूजन; पावसामुळे प्रशासनापुढे आव्हान!

संपादकीय : विशेष लेख: युद्ध सुरू असताना नरेंद्र मोदी युक्रेनला का गेले?

जळगाव : महिला शक्ती साथ देईल आणि महायुतीचे सरकार आणतील; PM मोदींनी फुंकले विधानसभेचे रणशिंग

व्यापार : ओल्ड पेन्शन स्कीम vs युनिफाइड पेन्शन स्कीम; कोणत्या योजनेत जास्त फायदा? पाहा...

राष्ट्रीय : 'जात जनगणना थांबवण्याचा विचार करत असाल, तर...', राहुल गांधींचा PM मोदींवर घणाघात