शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

नरेंद्र मोदी

नरेंद्र दामोदरदास मोदी हे भारताचे १४ वे पंतप्रधान आहेत. मोदींनी २०१४ साली पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारली.  त्याआधी नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून काम पाहिले होते. गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारण्यापूर्वी त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या संघटनेमध्ये दीर्घकाळ काम केले होते.

Read more

राष्ट्रीय : पीएम मोदींनी दिली 'कॉन्सर्ट इकोनॉमी'ची कॉन्सेप्ट...; कोल्डप्लेचा उल्लेख करत म्हणाले जबरदस्त स्कोप...!

आंतरराष्ट्रीय : PM मोदींचा अमेरिका दौरा ठरला; चर्चेनंतर अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीच केली घोषणा

राष्ट्रीय : 'आपण सोबत मिळून काम करू', पंतप्रधान नरेंद्र मोदींचा राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना फोन

राष्ट्रीय : 'समोर इंडिया आघाडी होती, म्हणून मोदींना संविधानापुढे झुकावे लागले', राहुल गांधींचा हल्लाबोल

राष्ट्रीय : VIDEO: माझा डीएनए भारतीय; इंडोनेशियाच्या राष्ट्रपतींच्या विधानानंतर पंतप्रधान मोदींना हसू अनावर

गोवा : श्रेष्ठींचे सुरक्षा कवच; केंद्राला अपेक्षित गोव्याचा कारभार, मोदींकडून प्रमोद सावंत यांचा सन्मान

गोंदिया : 'पंतप्रधानांचा संकल्प पूर्ण करण्यासाठी महाराष्ट्र पूर्ण...'; पालकमंत्री बाबासाहेब पाटील यांचं विधान

राष्ट्रीय : जयति जय-जय मम भारतम... कर्तव्यपथावर पहिल्यांदाच एकाच वेळी ५ हजार कलाकारांचे सादरीकरण

राष्ट्रीय : देशातील सर्वोच्च पुरस्कारांची केंद्र सरकारकडून घोषणा; महाराष्ट्राचे अरण्यऋषी मारुती चितमपल्ली यांचा सन्मान

राष्ट्रीय : दहशतवादापासून ते सागरी सुरक्षेपर्यंत..., भारत-इंडोनेशिया करार...; घेण्यात आले महत्वाचे निर्णय