शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

नरेंद्र मोदी

नरेंद्र दामोदरदास मोदी हे भारताचे १४ वे पंतप्रधान आहेत. मोदींनी २०१४ साली पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारली.  त्याआधी नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून काम पाहिले होते. गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारण्यापूर्वी त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या संघटनेमध्ये दीर्घकाळ काम केले होते.

Read more

महाराष्ट्र : चंद्रपूरातून PM नरेंद्र मोदींचा 'इंडिया' आघाडीवर हल्लाबोल; महाराष्ट्रात पहिलीच सभा

पुणे : बारामतीकरांनी भाजपबरोबर जाण्यासाठी मते दिली नाहीत; शरद पवारांचा अजित पवारांचा टोला

चंद्रपूर : महाराष्ट्रात पाऊल ठेवण्याआधीच PM मोदींनी विरोधकांना डिवचलं; आजच्या सभेबद्दल म्हणाले...

महाराष्ट्र : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज चंद्रपुरात; सुधीर मुनगंटीवारांच्या प्रचारार्थ जाहीर सभा

राष्ट्रीय : खरगे म्हणाले, बेरोजगारी हाच सर्वांत मोठा मुद्दा; मोदींचाही काँग्रेसवर पलटवार

राष्ट्रीय : जबलपूरमध्ये पीएम मोदींच्या रोड 'शो'मध्ये स्टेज कोसळलं, अनेकजण जखमी

राष्ट्रीय : संदेशखलीत जे घडलं ते...; TMC ला बंगालमध्ये हिंसाचाराची खुली सूट हवी आहे, पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल

राष्ट्रीय : 'रामनवमी येत आहे, या पापी लोकांना विसरू नका', PM मोदींचा विरोधकांवर जोरदार हल्लाबोल

राष्ट्रीय : 1.5 लाख मतांनी ओवेसींचा पराभव होणार...; भाजप उमेदवार माधवी लता यांच्या दाव्यावर काय म्हणाले PM मोदी?

राष्ट्रीय : मोदी म्हणाले, कमिशन कमावणे हेच ‘त्यांचे’ लक्ष्य; ‘ते’ लाेकशाहीला लावताहेत नख, गांधींचाही पलटवार