शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

नरेंद्र मोदी

नरेंद्र दामोदरदास मोदी हे भारताचे १४ वे पंतप्रधान आहेत. मोदींनी २०१४ साली पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारली.  त्याआधी नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून काम पाहिले होते. गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारण्यापूर्वी त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या संघटनेमध्ये दीर्घकाळ काम केले होते.

Read more

मुंबई : माध्यमांचे काम जेवढे प्रभावी होईल, तेवढा देशाचा फायदा : पंतप्रधान नरेंद्र मोदी

मुंबई : महाराष्ट्राला बनवणार जगाचे शक्ती केंद्र; मुंबईला जागतिक फिनटेक कॅपिटल करण्याचा संकल्प

महाराष्ट्र : गेल्या 3-4 वर्षांत 8 कोटी नवे रोजगार निर्माण झाले..., बेरोजगारीच्या मुद्यावरून PM मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल

मुंबई : शुभम् भवतु! अनंत-राधिका या नवदाम्पत्याला PM मोदींनी दिले 'शुभ आशीर्वाद'! पाहा Video

महाराष्ट्र : महाराष्ट्र म्हणजे गौरवशाली इतिहास, सशक्त वर्तमान अन् समृद्ध भविष्याचे स्वप्न- पंतप्रधान मोदी

महाराष्ट्र : मुंबईला जागतिक आर्थिक केंद्र करण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे स्वप्न फसवे’’, नाना पटोले यांची टीका

महाराष्ट्र : देशात आणीबाणी लावण्यात आली कारण..., संविधान हत्या दिनाच्या मुद्द्यावरून अटलजींचं नाव घेत संजय राऊतांचा हल्लाबोल

मुंबई : ठाणे - बोरीवली प्रवास येणार १२ मिनिटांवर!; भुयारी दुहेरी मार्गाचे आज भूमिपूजन

मुंबई : गोरेगाव ते मुलुंड अवघ्या २५ मिनिटांत!; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज जुळ्या बोगद्याच्या कामाचे भूमिपूजन

राष्ट्रीय : भाजप २५ जूनला पाळणार ‘संविधान हत्या दिन’; काँग्रेसचा ४ जूनला ‘मोदीमुक्ती दिन’