शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

नरेंद्र मोदी

नरेंद्र दामोदरदास मोदी हे भारताचे १४ वे पंतप्रधान आहेत. मोदींनी २०१४ साली पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारली.  त्याआधी नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून काम पाहिले होते. गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारण्यापूर्वी त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या संघटनेमध्ये दीर्घकाळ काम केले होते.

Read more

महाराष्ट्र : उद्या ते असेही म्हणतील की, मी जातगणनेस विरोध करतो; राहुल गांधींचे भाजपवर टीकास्त्र

महाराष्ट्र : 'ही आपल्या...', मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या 'बटेंगे को कटेंगे' घोषणेवर कंगना रणौत स्पष्टच बोलल्या

महाराष्ट्र : धारावीची जमीन अदानींना द्यायची होती म्हणून सरकार चोरले; राहुल गांधींचा भाजपवर आरोप

महाराष्ट्र : प्रियांका गांधी यांच्याकडून भरसभेत बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख; PM मोदी, अमित शाह यांना मोठं आव्हान

छत्रपती संभाजीनगर : ...तर काँग्रेसच्या हातात रिमोट कसा जाऊ देईन; उद्धव ठाकरेंचा पंतप्रधान मोदींवर पलटवार

राष्ट्रीय : 'चूक झाली, यापुढे इकडे-तिकडे जाणार नाही', सीएम नितीश कुमारांचा पीएम मोदींना शब्द

राष्ट्रीय : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्लेनमध्ये तांत्रिक बिघाड, देवघर एअरपोर्टवर थांबलं विमान

महाराष्ट्र : जातनिहाय जनगणनेवर भाजपा आणि नरेंद्र मोंदीनी भूमिका जाहीर करावी, काँग्रेसचं आव्हान

फिल्मी : एक अविस्मरणीय क्षण! महाराष्ट्रात आलेल्या PM मोदींची मराठी अभिनेत्याने घेतली भेट, म्हणतो- एकनाथ शिंदेंमुळे...

छत्रपती संभाजीनगर : ओबीसींना आपसात लढवण्याचा काँग्रेसचा डाव: नरेंद्र मोदी