शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

नरेंद्र मोदी

नरेंद्र दामोदरदास मोदी हे भारताचे १४ वे पंतप्रधान आहेत. मोदींनी २०१४ साली पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारली.  त्याआधी नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून काम पाहिले होते. गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारण्यापूर्वी त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या संघटनेमध्ये दीर्घकाळ काम केले होते.

Read more

पुणे : करभार लावून ट्रम्प यांनी घेतली मोदींची विकेट; काँग्रेसची टीका

महाराष्ट्र : ...तर आम्ही त्याचे समर्थन करू; उद्धव ठाकरेंनी मोदी सरकारकडे काय केली मागणी?

राष्ट्रीय : मोदींच्या जीवाला धोका, दाऊद इब्राहिम 5 कोटी देतोय...; धमकीचा फोन करणारा कामरान कारागृहात, किती वर्षांची झाली शक्षा?

महाराष्ट्र : “खूर्ची धोक्यात आल्यामुळेच पंतप्रधान नरेंद्र मोदींना RSSची आठवण आली असावी”; कुणी केली टीका?

राष्ट्रीय : Waqf Amendment Bill: वक्फ बोर्डानं तर...!; मोदी सरकारनं का आणलं विधेयक? किरेन रिजिजू यांनी स्पष्टच सांगितलं

राष्ट्रीय : 'मोदीजी तुम्ही संघर्ष करा, आम्ही तुमच्यासोबत आहोत'; वक्फ दुरुस्ती विधेयकाच्या समर्थनार्थ मुस्लिम महिला बाहेर पडल्या

राष्ट्रीय : २ सभागृह, ४८ तास कालावधी...; वक्फ विधेयक मंजूर करण्यासाठी भाजपाचा 'बिग प्लॅन'

राष्ट्रीय : राजकारण माझ्यासाठी पूर्णवेळ नोकरी नाही; मोदींच्या निवृत्तीच्या चर्चेदरम्यान योगींचे सूचक वक्तव्य

राष्ट्रीय : नितीश कुमार अन् चिराग यांनी वक्फ विधेयकावरील सस्पेन्स वाढवला, विरोधकांची चिंता वाढवली

महाराष्ट्र : पंतप्रधान मोदींनी कधी निवृत्त व्हावं हे जनता ठरवते, संजय राऊत नाही; चंद्रशेखर बावनकुळेंनी सुनावलं