Narendra Modi News in Marathi | नरेंद्र मोदी मराठी बातम्या, मराठी बातम्याFOLLOW
Narendra modi, Latest Marathi News
नरेंद्र दामोदरदास मोदी हे भारताचे १४ वे पंतप्रधान आहेत. मोदींनी २०१४ साली पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारली. त्याआधी नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून काम पाहिले होते. गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारण्यापूर्वी त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या संघटनेमध्ये दीर्घकाळ काम केले होते. Read More
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत दुसऱ्या टप्प्याअंतर्गत लाइन ४ (खराडी-हडपसर-स्वारगेट-खडकवासला) आणि लाइन ४अ (नल स्टॉप-वारजे-माणिक बाग) ला मान्यता दिली. ...
केंद्रीय मंत्रिमंडळाने दुर्मिळ मृदा स्थायी चुंबक उत्पादन योजनेला मंजुरी दिली आहे. या योजनेअंतर्गत पुढील सात वर्षांत 7,280 कोटी रुपयांच्या दुर्मिळ मृदेचा शोध घेतला जाणार आहे. ...
Constitution Day 2025 PM Narendra Modi Letter To Nation: संविधान दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांना उद्देशून खुले पत्र लिहिले आहे. ...
PM Narendra Modi Ayodhya Ram Mandir Dhwajarohan Ceremony: पुढील १० वर्षे भारताला गुलामगिरीच्या मानसिकतेतून मुक्त करण्याचे ध्येय घेऊन पुढे जायचे आहे, असे पंतप्रधान मोदी यांनी म्हटले आहे. ...
जोहान्सबर्ग येथे नुकत्याच झालेल्या जी२० परिषदेदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी यांच्या भेटीनंतर परराष्ट्र मंत्रालयाने याबाबत दुजोरा दिला आहे. ...