शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

नरेंद्र मोदी

नरेंद्र दामोदरदास मोदी हे भारताचे १४ वे पंतप्रधान आहेत. मोदींनी २०१४ साली पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारली.  त्याआधी नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून काम पाहिले होते. गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारण्यापूर्वी त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या संघटनेमध्ये दीर्घकाळ काम केले होते.

Read more

महाराष्ट्र : भाजप ४०० पार सोडा, २०० पार होणे अवघड; रमेश चेन्निथला यांचा दावा

बीड : ४ जून ‘इंडिया आघाडी’ची एक्स्पायरी डेट : पंतप्रधान मोदी 

राष्ट्रीय : ॲनिमेटेड व्हिडीओमध्ये स्वत:ला नाचताना पाहून पंतप्रधान खूश  

राष्ट्रीय : ‘सेक्स स्कँडल’च्या २५,००० पेन ड्राइव्हचे पोलिसांनीच वाटप केले; कुमारस्वामी यांचा आरोप, मोदीही प्रथमच बोलले

महाराष्ट्र : ...ही देशातील प्रत्येक दलित, मागास, आदिवासीसाठी धोक्याची घंटा; I.N.D.I.A.च्या इराद्यापासून सावध राहा - PM मोदी

अहिल्यानगर : नरेंद्र मोदींच्या सभेत केजरीवालांचा फोटो झळकावला, आपचे कार्यकर्ते ताब्यात

महाराष्ट्र : महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत...; मोदींचा हल्लाबोल

बीड : इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 

पुणे : पंतप्रधान मोदी, राहुल गांधींनंतर राज ठाकरे मैदानात; मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारार्थ पुण्यात सभा

अहिल्यानगर : Narendra Modi : चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट; नरेंद्र मोदींचं टीकास्त्र