शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

नरेंद्र मोदी

नरेंद्र दामोदरदास मोदी हे भारताचे १४ वे पंतप्रधान आहेत. मोदींनी २०१४ साली पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारली.  त्याआधी नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून काम पाहिले होते. गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारण्यापूर्वी त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या संघटनेमध्ये दीर्घकाळ काम केले होते.

Read more

राष्ट्रीय : अमेरिकेने खलिस्तानी SFJ संघटनेवर कारवाई करावी; तुलसी गबार्ड यांच्या भेटीत भारताची मागणी

आंतरराष्ट्रीय : पंतप्रधान मोदींचं एक पॉडकास्ट अन् 'आक्रमक' चीनचा सूर बदलला, भारताबद्दल काय म्हणाला?

आंतरराष्ट्रीय : पाकिस्तानविरोधात लढाई, भारताकडे मागितली मदत; कोण आहेत निर्वासित बलूचिस्तानच्या पंतप्रधान?

फॅक्ट चेक : मॉरिशसच्या लोकांनी पंतप्रधान मोदींसमोर गायलं 'महंगाई डायन' गाणं? जाणून घ्या सत्य

व्यापार : PM मोदींसाठी ४५ तास उपवास, Google मध्येही केलंय काम; मुलाखत घेणाऱ्या लेक्स फ्रिडमन यांची नेटवर्थ किती?

राष्ट्रीय : पत्रकार परिषदेला घाबरणारी व्यक्ती...; पॉडकास्टवरून काँग्रेसने PM मोदींवर साधला निशाणा

राष्ट्रीय : शांततेच्या प्रत्येक प्रयत्नाचे उत्तर पाकिस्तानने शत्रुत्व व विश्वासघाताने दिले - नरेंद्र मोदी

राष्ट्रीय : २००२ साली झालेलं गोध्रा हत्याकांड आणि गुजरात दंगलीबाबत नरेंद्र मोदी यांचं मोठं विधान, म्हणाले, तेव्हा...

राष्ट्रीय : आम्ही आयुष्यात कधी बूट घातलेच नव्हते...; पॉडकास्टमध्ये मोदींनी सांगितला रंजक किस्सा

राष्ट्रीय : PM नरेंद्र मोदींची सर्वात मोठी ३ तासांची मुलाखत घेणारे 'Lex Fridman' आहेत तरी कोण?