लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नारायण मूर्ती

नारायण मूर्ती, फोटो

Narayana murthy, Latest Marathi News

नागवार रामाराव नारायण मूर्ती यांचा जन्म २० ऑगस्ट १९४६ रोजी झाला. त्यांनी बंगळुरूत बॅचलर ऑफ इंजीनियरिंग आणि कानपूरमधून मास्टर ऑफ टेक्नॉलॉजीचं शिक्षण घेतलं. १९८१ मध्ये मुंबईत एका फ्लॅटमध्ये त्यांनी इन्फोसिस कंपनीची स्थापना केली. १९९१ मध्ये ही कंपनी पब्लिक लिमिटेड झाली. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील अग्रगण्य कंपन्यांमध्ये इन्फोसिसचा समावेश होतो. मूर्ती यांना पद्मश्री आणि पद्मविभूषण पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं आहे.  
Read More
एकेकाळी Infosys च्या खरेदीसाठी दिली होती २ कोटींची ऑफर; आज कंपनीचं मार्केट कॅप आहे ६.५ लाख कोटी - Marathi News | in 1990 some gave offer to buy infosys in 2 crore rupees now its market cap is 6.5 lakh crore | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :एकेकाळी Infosys च्या खरेदीसाठी दिली होती २ कोटींची ऑफर; आज कंपनीचं मार्केट कॅप आहे ६.५ लाख कोटी

१९९० मध्ये इन्फोसिसच्या (Infosys) खरेदीसाठी देण्यात आली होती २ कोटींची ऑफर. त्यावेळी कंपनीचे संस्थापक नारायणमूर्ती यांनी कंपनीच्या विक्रीस दिला होता नकार. ...