नागवार रामाराव नारायण मूर्ती यांचा जन्म २० ऑगस्ट १९४६ रोजी झाला. त्यांनी बंगळुरूत बॅचलर ऑफ इंजीनियरिंग आणि कानपूरमधून मास्टर ऑफ टेक्नॉलॉजीचं शिक्षण घेतलं. १९८१ मध्ये मुंबईत एका फ्लॅटमध्ये त्यांनी इन्फोसिस कंपनीची स्थापना केली. १९९१ मध्ये ही कंपनी पब्लिक लिमिटेड झाली. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील अग्रगण्य कंपन्यांमध्ये इन्फोसिसचा समावेश होतो. मूर्ती यांना पद्मश्री आणि पद्मविभूषण पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं आहे. Read More
तेव्हा मनमोहन सिंगांचे सरकार होते. मी तेव्हा २००८ ते २०१२ पर्यंत लंडनच्या एचएसबीसीच्या संचालक मंडळावर होतो. तेव्हा चीनचे नाव दोन ते तीनदा घेतले जायचे, भारताचे फक्त एकदा.... ...
Narayan Murthy's daughter : इन्फोसिसचे सहसंस्थापक नारायण मूर्ती यांची मुलगी अक्षता यांनी ब्रिटनमधील कर सवलतीचा गैरफायदा घेतल्याचा आरोप होत असून विरोधी पक्षांनी अक्षता यांचे पती तथा ब्रिटनचे वित्तमंत्री ऋषी सुनक यांनी तत्काळ स्पष्टीकरण देण्याची मागण ...
भारत पुढील ५० वर्षांत गरिबी, आजारपण आणि कुपोषणातून मुक्त होऊ शकतो अशी आपली इच्छा असल्याचं वक्तव्य इन्फोसिस कंपनीचे सह-संस्थापक नारायण मुर्ती यांनी केलं आहे. ...
Trending News in Marathi : अक्षता मुर्ती यांच्या संपत्तीचा खुलासा केल्यानंतर आता ब्रिटनच्या सगळ्यात श्रीमंत महिलांमध्ये त्यांचा समावेश झाला आहे. अक्षता यांची संपत्ती ब्रिटनची राणी एलिजाबेथ यांच्यापेक्षाही जास्त आहे. ...