नागवार रामाराव नारायण मूर्ती यांचा जन्म २० ऑगस्ट १९४६ रोजी झाला. त्यांनी बंगळुरूत बॅचलर ऑफ इंजीनियरिंग आणि कानपूरमधून मास्टर ऑफ टेक्नॉलॉजीचं शिक्षण घेतलं. १९८१ मध्ये मुंबईत एका फ्लॅटमध्ये त्यांनी इन्फोसिस कंपनीची स्थापना केली. १९९१ मध्ये ही कंपनी पब्लिक लिमिटेड झाली. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील अग्रगण्य कंपन्यांमध्ये इन्फोसिसचा समावेश होतो. मूर्ती यांना पद्मश्री आणि पद्मविभूषण पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं आहे. Read More
Infosys Narayana Murthy : इन्फोसिसचे सहसंस्थापक एन. आर. नारायण मूर्ती यांनी पुन्हा एकदा कामाच्या अधिक तासांवर भाष्य केलं आहे. नुकताच त्यांनी तरुणांना आठवड्यातून ७० तास काम करण्याचा सल्ला दिला होता. ...
Infosys Share Crash: डिसेंबर तिमाहीच्या निकालानंतर आयटी क्षेत्रातील दिग्गज कंपनी इन्फोसिसच्या शेअरमध्ये मोठी घसरण झाली. यानंतर नारायण मूर्ती कुटुंबाचं मोठं नुकसान झालंय. ...
नारायण मूर्ती यांच्या '७० तास काम' या विधानावरून काम आणि वैयक्तिक आयुष्य यातील समतोल साधण्याचा मुद्दा चर्चेत असून, यावर उद्योगपती गौतम अदानींनी नव्याने भाष्य केले आहे. ...