नारायण राणे हे भारतीय राजकारणी आहेत. १ फेब्रुवारी, इ.स. १९९९ ते १७ ऑक्टोबर, इ.स. १९९९ या कालखंडात ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. ते जुलै इ.स. २००५ पर्यंत शिवसेना या राजकीय पक्षाचे सदस्य होते, त्यानंतर ते पक्षात होते, २०१९ मध्ये ते या राजकीय पक्षा मध्ये गेले आहेत Read More
शिवसेना आणि भाजपामधील वादानं आता नव वळण घेतलं असून आरोप-प्रत्यारोपांच्या पत्रकार परिषदेच्या मालिकाच सुरू झाल्या आहेत. शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी काल शिवसेना भवनात पत्रकार परिषद घेऊन भाजपा नेत्यांवर गंभीर आरोप केल्यानंतर आज केंद्रीय मंत्र ...
Narayan Rane On Sanjay Raut: संजय राऊत आतापर्यंत शेतकऱ्यांसह राज्यातील महत्त्वाच्या प्रश्नांवर बोलताना दिसले नाहीत, असे नारायण राणे यांनी म्हटले आहे. ...
शिवसेनेचे खासदार आणि नेते संजय राऊत यांनी मंगळवारी शिवसेना भवनात पत्रकार परिषद घेऊन भाजपा नेत्यांवर गंभीर आरोप केल्यानंतर आज केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी भाजपाच्या मुख्यालयात पत्रकार परिषद घेत राऊतांवर जोरदार निशाणा साधला आहे. ...
शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी मंगळवारी शिवसेना भवनात पत्रकार परिषद घेऊन केलेल्या आरोपांवर आता भाजपा नेत्यांकडून प्रतिक्रिया आणि प्रत्यारोप होण्यास सुरुवात झाली आहे. ...