नारायण राणे हे भारतीय राजकारणी आहेत. १ फेब्रुवारी, इ.स. १९९९ ते १७ ऑक्टोबर, इ.स. १९९९ या कालखंडात ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. ते जुलै इ.स. २००५ पर्यंत शिवसेना या राजकीय पक्षाचे सदस्य होते, त्यानंतर ते पक्षात होते, २०१९ मध्ये ते या राजकीय पक्षा मध्ये गेले आहेत Read More
छगन भुजबळ, नारायण राणे आणि राज ठाकरे यांना जे जमले नाही ते एकनाथ शिंदे यांनी धडाक्यात करून दाखवले! आता यापुढे शिंदेंचे भवितव्य काय असेल? उद्धव आणि आदित्य ठाकरे शून्यातून पुन्हा सुरुवात करू शकतील का? ...
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result: विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर शरद पवार हे उद्धव ठाकरे आणि काँग्रेससोबत राहणार नाहीत. ते आपला ट्रॅक बदलू शकतात, असा दावा नारायण राणे यांनी केला आहे. ...
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : विधानसभा निवडणुकांचे निकाल उद्या येणार आहेत, त्याआधीच महाविकास आघाडीच्या नेत्यांनी बैठका सुरू केल्या आहेत. ...
अपक्ष उमेदवार विशाल परब व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यातील ऑडिओ किल्प व्हायरल झाली त्यावर 23 नोव्हेंबर नंतर बोलणार असे ही परब यांनी स्पष्ट केले. ...
Uddhav Thackeray Kankavli Speech: ठाकरेंनी सावंतवाडीत प्रचारसभा घेत दीपक केसरकर यांच्यावर टीका केली. यानंतर सायंकाळी कणकवलीत कुडाळ, कणकवली मतदारसंघासाठी प्रचार सभा घेतली. यावेळी ठाकरेंनी नारायण राणे पिता पुत्रांवर टीका करताना मोदींवरही टीका केली. ...