नारायण राणे हे भारतीय राजकारणी आहेत. १ फेब्रुवारी, इ.स. १९९९ ते १७ ऑक्टोबर, इ.स. १९९९ या कालखंडात ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. ते जुलै इ.स. २००५ पर्यंत शिवसेना या राजकीय पक्षाचे सदस्य होते, त्यानंतर ते पक्षात होते, २०१९ मध्ये ते या राजकीय पक्षा मध्ये गेले आहेत Read More
काँग्रेसमधून बाहेर पडून एनडीएच्या गोटात सहभागी झालेले ज्येष्ठ नेते नारायण राणे यांच्या राज्य मंत्रिमंडळातील प्रवेशामध्ये शिवसेनेने अडथळा आणल्याचे वृत्त आहे. नारायण राणेंना राज्य मंत्रिमंडळात स्थान दिल्यास शिवसेनेला गांभीर्याने विचार करावा लागेल, अशा ...
सावंतवाडी : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जरी माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या मंत्रिमंडळ प्रवेशाचे संकेत दिले असले, तरी आठ दिवस थांबा. ईश्वरी संकेत वेगळे आहेत, अशी भविष्यवाणी राज्याचे गृहराज्यमंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री दीपक केसरकर या ...
सावंतवाडी तालुक्यात समर्थ विकास पॅनेलमधून ग्रामपंचायत निवडणुकीत विजय संपादन केलेल्या सरपंच व सदस्यांचा महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे संस्थापक अध्यक्ष व माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या हस्ते मंगळवारी सत्कार करण्यात आला. ...
नारायण राणे यांच्या मंत्रिमंडळ समावेशाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या सकारात्मक संकेतावर ‘मुख्यमंत्र्यांचे संकेत खरेच ठरतात’, अशा शब्दात राणे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. ...
माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी भाजपामध्ये जाण्यासाठी काँग्रेस पक्ष सोडला. मात्र त्यांना भाजपाने प्रवेश दिला नाही. आता स्वतंत्र पक्ष काढून त्यांची जी अवस्था झाली आहे ते बघून वाईट वाटते, असा ...
माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांना भाजपने ज्या पद्धतीने वागणूक दिली ते बघून मला वाईट वाटते काँग्रेस ने राणे यांना सर्व काही दिले तरी ते काँग्रेस सोडून का गेले हे कोडे न उलगडलेले खासदार हुसेन दलवाई याची सावंतवाडीत टिका ...